Description
राष्ट्र देवो भव
जीवन ध्येयनिष्ठ असणे हेच खऱ्या अर्थाने मनुष्याचे मनुष्यपण आहे. पोट सगळेच भरतात, प्रपंच सगळेच करतात, तसे करावेही पण ..यापेक्षा अधिक काही उदात्त केल्याविना मनुष्याचे आयुष्य सार्थकी लागत नाही. आपल्या शक्ती प्रमाणे देव, समाज, धर्म आणि राष्ट्र यांच्या सेवेसाठी आपल्या राष्ट्राच्या समाजाच्या भल्यासाठी काहीतरी हातुन घडणे याला जो आपले कर्तव्य मानतो तो देशभक्तही ठरतो आणि देवभक्तही ठरतो.
कोणत्याही पूजा प्रकारापेक्षा ईश्वराला कर्तव्याची फुले वाहून केलेली पूजा सर्वाधिक प्रिय असते असे ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात. आपण अशी पूजा करूया.
Reviews
There are no reviews yet.