Description
आधुनिक महिपति म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्या श्रीदासगणू महाराजांच्या चरित्राची व वाङ्मयाची ओळख करून देणारे हे पुस्तक लिहून प पू स्वामी वरदानंदभारती यांनी संतवाङ्मय विषयक व चरित्रविषयक ग्रंथात एका उत्कृष्ट ग्रंथाची भर घातली आहे. या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिला भाग व्यक्तिदर्शन व दुसरा भाग वाङ्मयदर्शन . पू स्वामीजींनी चरित्रग्रंथास आवश्यक असणारी सर्व सामग्री कसोशीने गोळा केली व तिची निवड करून ती अत्यंत मनोहर आणि आकर्षकरीत्या मांडून हे जणू भक्तिरसाने भरलेले ताटच वाचकांसमोर ठेवले आहे.
Reviews
There are no reviews yet.