विश्वरूपदर्शनयोग

60.00

भगवद्‌गीतेच्या समजून घ्यायला अत्यंत कठीण अध्यायांमधल्या ‘ विेशरूपदर्शनयोग’ या अकराव्या अध्यायाचे येथे हे अत्यंत सोपे आणि सरळ-सुंदर विवरण आहे. प पू स्वामीजी या अध्याचे विशेष महत्व सांगतांना म्हणतात की भगवंत बाकी सर्व अध्यायात थिअरी सांगतात तर या अध्यायात त्या थिअरी वर आधारलेले “प्रत्यक्ष” प्रकट होते.
जेव्हा अर्जुन विश्वरूप दर्शनाची इच्छा प्रकट करतो तेव्हा भगवंत ते प्रकट करून त्याचे वर्णन निरनिराळ्या प्रकारांनी अर्जुनाला सांगितले तो हा अकरावा अध्याय. येथे शांतरसाला अद्भुतरस भेटणार म्हणून ज्ञानेश्वरांनी या अध्यायाला प्रयागाची उपमा दिली आहे. यातील अद्भुताचे वर्णन करतांना विज्ञानातील उदाहरणें खगोलशास्त्रीय उदाहरणें देऊन प.पू.स्वामी वरदानंद भारतींनी तो विषय तार्किकदृष्ट्या आकलेल पटेल अशा पद्धतीनें या ग्रंथात मांडला आहे.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विश्वरूपदर्शनयोग”

Your email address will not be published. Required fields are marked *