मनुस्मृति भूमिका

50.00

आधुनिक काळात वावरताना मनुस्मृती हा शब्द उच्चरणेही घोर पातक करण्यासारखे आहे. मनुस्मृतीबद्दल अनेक अपसमज आहेत, काही पूर्णपणे तत्व न कळण्यामुळे झाले आहेत तर काही मुद्दामहून पसरवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही मनुस्मृतीच्या वचनांवर विश्वास ठेवायला तयार नाही, पण जर उद्या कोणाला वाटलेच तर आजच्या काळातही मनुस्मृतीचा उपयोग कसा करावा तर या प्रश्नाचे उत्तर प पू स्वामी वरदानंद भारती यांच्या या पुस्तकात वाचकाला अवश्य मिळेल.

Categories: ,

Description