ज्ञानकर्मसंन्यासयोग

80.00

प पू स्वामी वरदानंद भारती यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील चोथा अध्याय ‘ज्ञानकर्मसन्यासयोग’ यावरील केलेले हे प्रभावी भाष्य. आत्म्याच्या निर्विकारत्वाच्या अंगानें सांगितलेली दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञता महत्त्वाची की लोकसंग्रहासाठीं आवश्यक असलेले तिसऱ्या अध्यायातील कर्माचरण महत्त्वाचे असा प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न होतो तेव्हां भगवंत अर्जुनाची ही शंका मूलग्राही असल्यामुळे तिचे निरसन करण्याकरितां अंतर्बाह्य इंद्रियनिग्रह व आत्मौपम्यबुद्धि या साधनांच्या अधिष्ठानावर केलेले कर्म बाधक कसें होत नाही तेंच चौथ्या अध्यायांत स्पष्ट करून सांगतात. प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी हा विषय समजावून सांगण्यासाठी दिलेली सोपी सोपी उदाहरणें हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. असा हा ग्रंथ पूर्ण वाचणेच सर्वदृष्टीनें श्रेयस्कर ठरेल.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्ञानकर्मसंन्यासयोग”

Your email address will not be published. Required fields are marked *