Description
प. पू. स्वामी वरदानंद भारतींचे (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंतराव आठवले ) पूर्ण जीवन साधनेतूनच विकसित झालेले दिसून येईल. पू. दासगणू महाराजांची परंपराच साधनेचे अनोखे रूपडे लेऊन आली आहे. पू. स्वामीजींची स्तोत्रे, प्रार्थना, कीर्तने, लेख, पुस्तके यातून साधनेचा प्रवाह झुळझुळताना दिसतो. साधनामार्गाचे अप्रतिम उदाहरण म्हणून उपनिषदर्थ कौमुदीचा पाचवा खंड आहे असे समजण्यास हरकत नाही. समन्वयातून विकसित झालेली साधना बद्धापासून मुक्तापर्यंत सर्वांना आनंद देणारी ठरते. याच समन्वित – साधनेचा धागा त्यांच्या लिखाणातूनही दृष्टीस पडतो. उपनिषदर्थकौमुदीचा पाचवा खंड त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून गणले जाईल.
Reviews
There are no reviews yet.