You must log in to pass this quiz.

विभूती योग

विभूती योग आवृत्ती 3

1 / 20

1. शंकराचार्यांच्या भाष्यावर "भामति" नावाची टीका कुणी लिहिली?

2 / 20

2. छळणाऱ्यामध्ये कोणत्या खेळाला भगंवंताने स्वतःची विभूती मानले आहे?

3 / 20

3. कुणाच्या बाबतीत भावसमन्वित आणि बुध होणे पांडुरंगाला अपेक्षित होते?

4 / 20

4. कुमारसंभवातील शिवपार्वती संवादात पार्वतीच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर तिच्यासमोर कोणत्या वेशात प्रगट झाले?

5 / 20

5. दैत्य कुळातील विभूती कोण?

6 / 20

6. "मरणात खरोखर जग जगते" ही पंक्ती कुणाची आहे?

7 / 20

7. कच शुक्राचार्यांकडे कशासाठी गेला होता?

8 / 20

8. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?

9 / 20

9. माणसाला अतिशय सुख देणाऱ्या गोष्टी कोणत्या?

10 / 20

10. ज्याला आपल्या हिताचे सांगितलेले पटत नाही त्याला सभ्य भाषेत काय म्हणतात?

11 / 20

11. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?

12 / 20

12. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?

13 / 20

13. स्वतःची आई देवहुतीला कुणी उपदेश केला?

14 / 20

14. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?

15 / 20

15. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?

16 / 20

16. मनाला आवरणे म्हणजे काय?

17 / 20

17. अर्जुनाने भगवंताला सगळ्या विभूती कशासाठी विचारल्या?

18 / 20

18. मोठ्यांची निंदा करणारा पातकी असतो आणि ते निमुटपणे ऐकणाराही पातकी असतो.

19 / 20

19. उद्धाराचे कोणते एकुलते एक साधन परमेश्वराने मनुष्याला सांगितले आहे?

20 / 20

20. चार्वाकाने कोणते महाभूत नाकारले?

विष्णुसहस्रनाम

  • प्रश्न संख्या - २०
    वेळ - ६० मिनिटे

1 / 70

1. भगवंताच्या शंखाचे नाव काय?

2 / 70

2. परिमाणाने अत्यंत सूक्ष्म व अतिशय व्यापक हे दोन्ही अर्थ असणारे नाम कोणते?

3 / 70

3. सतपुरुष हेच ज्याचे स्वरूप आहे असे नाम कोणते?

4 / 70

4. आदेश देणारा, आज्ञा करणारा या अर्थाचे नाम कोणते?

5 / 70

5. विविध स्थानी, अनेक दिशांमध्ये राहणारा आणि विविध प्रकारची फले देणारा या अर्थाचे नाम कोणते?

6 / 70

6. "संधाता" नामाचा अर्थ काय आहे?

7 / 70

7. मत्स्यावताराला उद्देशून आलेले नाम कोणते?

8 / 70

8. "धुम्न"नामाचा अर्थ काय?

9 / 70

9. अन्नाचे दान करणारा कोण?

10 / 70

10. आपल्या ठिकाणीच आनंदात रममान असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसलेला या अर्थाचे नाम कोणते?

11 / 70

11. सोमरस ज्यामध्ये काढल्या जातो अशा यज्ञाला काय म्हणतात?

12 / 70

12. यमुनेच्या आसमंतात असणारा किंवा यमुना तीरावरील सर्व परिवारामध्ये शोभणारा कोण?

13 / 70

13. "न्यग्रोधोदुम्बरो"या नामात कोणते वृक्ष आले आहेत?

14 / 70

14. सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाचा लाभ करून देणार्या विद्येचा उपदेश करणारा कोण?

15 / 70

15. आपल्या माया शक्तीने जो जीवांना आत्मज्ञानरूप जागृती येऊ देत नाही या अर्थाचे नाम कोणते?

16 / 70

16. विविध भूतांच्या गती कुंठीत करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास लावणारा या अर्थाचे नाम कोणते?

17 / 70

17. "संस्थान" या शब्दाचा विष्णुसहस्रनामाला अनुसरून काय अर्थ होतो?

18 / 70

18. हंस अवतारात भगवंताने कुणाला उपदेश केला?

19 / 70

19. "सुन्द"नामाचा अर्थ काय आहे?

20 / 70

20. बलीच्या यज्ञात बटुरूपाने येऊन विराट रूप धारण केलेला अशी परस्परविरोधी जोड नावे कोणती?

21 / 70

21. "शिखंडी" नामाचा अर्थ काय?

22 / 70

22. भूतजाताला आपल्या मायेने बांधून ठेवणारा या अर्थाचे नाम कोणते?

23 / 70

23. जो अविद्येने व मायेने झाकला गेलेला आहे या अर्थाचे नाम कोणते?

24 / 70

24. ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो अशा अर्थाचे नाम कोणते?

25 / 70

25. "मरीची" नामाचा अर्थ काय होतो?

26 / 70

26. भगवंताला "वृषाकपि"हे नाव कोणत्या ऋषींनी दिले?

27 / 70

27. ज्याचे मन सर्वश्रेष्ठतम, उच्चतम, विकाररहित, दोषरहित अशा गुणांनी समृद्ध आहे या अर्थाचे नाम कोणते?

28 / 70

28. "भोजनं भोक्ता" या नामाचा अर्थ काय?

29 / 70

29. रजोगुणांच्या सहाय्याने भूतमात्रांची उत्पत्ती व तमोगुणांच्या सहाय्याने त्यांचा नाश करणारे नाम कोणते?

30 / 70

30. "अनंतश्री" या नामाचा अर्थ काय?

31 / 70

31. "प्रपितामह"नामाने कुणाचा उल्लेख केला आहे?

32 / 70

32. भय दाखविणारा आणि भय दूर करणारा या अर्थाची नामे कोणती?

33 / 70

33. "केशव" नामातील क् चा अर्थ काय?

34 / 70

34. "हिरण्यनाभ"या नामाचा अर्थ काय?

35 / 70

35. ज्याला आपले कल्याण व्हावे, सुख मिळावे वाटते त्याने कोणत्या स्तोत्राचे पठण करावे?

36 / 70

36. वराह अवताराच्या संदर्भात भगवंताला कोणते नाम प्राप्त झाले?

37 / 70

37. करन्यास आणि अंगन्यास कशासाठी सांगितले आहेत?

38 / 70

38. श्रद्धा आणि भक्तीयुक्त होऊन जो विष्णूसहस्त्रनामाचे अध्ययन व मनःपूर्वक पठण करतो तो कोणत्या गुणांनी युक्त होतो?

39 / 70

39. कोणाचे भक्त झाल्याने त्याचे जवळ क्रोध, मत्सर, लोभ, वाईट करण्याची- वागण्याची अशुभ बुद्धी राहत नाही?

40 / 70

40. विष्णू नाम कोणकोणत्या श्लोकात आले आहे?

41 / 70

41. महात्मा वासुदेवाच्या सामर्थ्याने काय धारण केले आहे?

42 / 70

42. विष्णुसहस्रनामाच्या पठणाने कोणते लाभ होतात?

43 / 70

43. विष्णुसहस्त्रनामामध्ये ज्वरादि व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य आहे असे आयुर्वेदाच्या कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?

44 / 70

44. "विश्वम्" नामाचा अर्थ काय?

45 / 70

45. महद्भूत कोण आहे?

46 / 70

46. "क्रोधहा"नामाचा अर्थ काय आहे?

47 / 70

47. धर्म आचरणातून उत्पन्न होतो त्या धर्माचा स्वामी कोण?

48 / 70

48. विष्णुसहस्त्रनामातील कोणत्या नामाने श्रीकृष्ण हाच सृष्टीचा निर्माता आहे असे सांगितले?

49 / 70

49. शत्रूचा नि:पात करणारी सगळी आयुधे धारण केली आहे अशा अर्थाचे नाम कोणते?

50 / 70

50. विष्णुसहस्रनाम अन्य कोणकोणत्या देवतांची नावे आली आहेत?

51 / 70

51. विष्णुसहस्त्रनामाचा जप संकल्प कशासाठी करायचा?

52 / 70

52. विष्णुसहस्रनाम स्तोत्राची देवता कोणती?

53 / 70

53. विष्णुसहस्रनामाची रचना कोणत्या छंदामध्ये केली आहे?

54 / 70

54. विष्णुसहस्रनामाचे ऋषी कोण आहेत?

55 / 70

55. पवित्राहून पवित्र मंगलाहून मंगल दैवत कोणते?

56 / 70

56. ज्यांची प्राप्ती करून घ्यावी, ज्यांच्या आश्रयाला जावे असे स्थान कोणते?

57 / 70

57. भीष्माचार्यांनी अत्यंत श्रेष्ठ धर्म कोणता सांगितला आहे?

58 / 70

58. लोकाध्यक्षाचे स्तवन केले असता काय होते?

59 / 70

59. धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांना किती प्रश्न विचारले

60 / 70

60. मानसन्मानाची इच्छा नसणारा -मान देणारा -सन्माननीय या अर्थाचा शब्दसमूह कोणता?

61 / 70

61. विष्णुसहस्रनाम कोणत्या पर्वात आले आहे?

62 / 70

62. "यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बन्धनात्" हा श्लोक कुणाला उ‌द्देशून आला आहे?

63 / 70

63. विष्णूच्या गदेचे नाव काय?

64 / 70

64. विष्णुसहस्रनाम कोणत्या दोन व्यक्तीतील संवाद आहे?

65 / 70

65. विष्णूच्या खड्गाचे नाव काय?

66 / 70

66. विष्णूच्या धनुष्याचे नाव काय?

67 / 70

67. विष्णुसहस्रनामात एकूण किती श्लोक आले आहेत?

68 / 70

68. विष्णुसहस्त्रनाम कुणी गायले?

69 / 70

69. विष्णुसहस्रनाम हे कोणत्या ग्रंथात आले आहे?

70 / 70

70. विष्णुसहस्रनामामध्ये भगवान विष्णुंची एकूण किती नावे आलेली आहेत?

You must log in to pass this quiz.

राजयोग

  • प्रश्न संख्या - २०
    वेळ - ६० मिनिटे

1 / 100

1. मीरा घाली मोतीचूर| जनी कांदा भाकर||ही पंक्ति कुणाची आहे?

2 / 100

2. "मां नमस्कुरु"केव्हा साध्य होते?

3 / 100

3. सुभाषितकारांच्या मते पृथ्वीवरील तीन रत्ने कोणती?

4 / 100

4. दुराचारी कशाच्या आधारे साधू होऊ शकतो?

5 / 100

5. कर्मास शुभ अशुभाचा लेप कधी लागत नाही?

6 / 100

6. सकाम भावनेने पितरांचे पूजन करणारे मृत्यूनंतर कोणत्या गतीस प्राप्त होतात?

7 / 100

7. परमार्थात अप्रामाणिकता हा दोष आहे,...... अपराध नाही.

8 / 100

8. रुचीभेदाच्या संदर्भात कोणाचे उदाहरण दिले आहे?

9 / 100

9. "पतन" कशामुळे होते?

10 / 100

10. योगक्षेम म्हणजे काय?

11 / 100

11. कोणता श्लोक अध्यात्मिक व ऐहिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी आहे?

12 / 100

12. कोणत्या भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतात?

13 / 100

13. खालीलपैकी कोणते वाक्य तुकाराम महाराजांचे नाही?

14 / 100

14. कलियुगात भगवंत कशाने प्रसन्न होतात?

15 / 100

15. कृतयुगात माणसाला कशाने परमेश्वर प्राप्ती होत असे?

16 / 100

16. "यांत्रिक"उपासना म्हणजे काय?

17 / 100

17. "स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोक :"म्हणजे काय?

18 / 100

18. भारतात गुन्हेगाराची फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे?

19 / 100

19. प्रजापतीचे तप कसे होते?

20 / 100

20. अनंत सृष्टी उत्पन्न करूनही भगवंत जसाच्या तसा का राहतो?

21 / 100

21. प्रभू म्हणजे काय?

22 / 100

22. प्रलय म्हणजे काय?

23 / 100

23. भगवंत म्हणतात,"सर्व माझ्या साक्षीने घडते पण मी त्यांच्यापेक्षा अलिप्त आहे."

24 / 100

24. गति म्हणजे काय?

25 / 100

25. कोणते तीन वेद भगवंताचे स्वरूप आहेत?

26 / 100

26. वैदिक मंत्रातील पवित्र दिव्यध्वनी कोणता?

27 / 100

27. भगवंत वारंवार अवतार धारण करून जगताचे रक्षण करतात म्हणून भगवंताला काय म्हणतात?

28 / 100

28. "वेद्यं"म्हणजे काय?

29 / 100

29. कोणता संशय मनुष्यास मूळ तत्वापासून दूर नेतो?

30 / 100

30. खरे महापुरुष शिष्याला उपदेश देताना काय म्हणतात?

31 / 100

31. यज्ञात स्वाहा आणि स्वधा शब्द कोणाला उद्देशून वापरतात?

32 / 100

32. शंकराचार्यांनी कोणती पूजा सुरू केली?

33 / 100

33. सगळे पदार्थ कशाचे बनले आहेत असे विज्ञान सांगते?

34 / 100

34. जीव ही संकल्पना कधी संपते?

35 / 100

35. "विवेक चुडामणी"हा ग्रंथ कोणी रचला आहे?

36 / 100

36. वसिष्ठांनी रामाला कोणता उपदेश केला?

37 / 100

37. मनुष्य परमार्थ मार्गाचा पदवीधर केव्हा होतो?

38 / 100

38. ज्ञानयज्ञ करणारे साधक भगवंताचे पूजन कसे करतात?

39 / 100

39. भक्त भगवंताची उपासना कशी करतात?

40 / 100

40. भगवंत कसा नमस्कार करावयास सांगतात?

41 / 100

41. योगमार्गामध्ये ध्यान कितवी पायरी आहे?

42 / 100

42. कीर्तन म्हणजे काय?

43 / 100

43. "कुटुंब व्यवस्थाच नष्ट केली पाहिजे "असे कोणी म्हटले आहे?

44 / 100

44. अनन्यता कशी प्राप्त होते?

45 / 100

45. अनन्याश्चिन्तयन्तो माम् ने भजन्त्यनन्यमनसा कसे साधते?

46 / 100

46. "सत्यवादाचे तप वाचा केले अमित कल्प"असे कोण म्हणत?

47 / 100

47. समर्थांची माहूरगडावरची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली आहे?

48 / 100

48. श्रवणाच्या नंतर काय करावे म्हणजे त्यास अर्थ राहतो?

49 / 100

49. "निर्वाण षटक"कुणाची रचना आहे?

50 / 100

50. मोघाशा म्हणजे काय?

51 / 100

51. मूर्ख लोक भगवंताची अवज्ञा कशी करतात?

52 / 100

52. वाईट कर्मे बाधक होतात पण चांगली कर्मे बाधक होत नाहीत.

53 / 100

53. फाशीच्या शिक्षेस (मनुष्यवध) कारण असूनही न्यायाधीश सन्माननीय का असतात?

54 / 100

54. भगवंतास (सृष्टीरचना इ.) कर्मे का बाधत नाहीत?

55 / 100

55. निसर्गाचे नियम कुणी तयार केले?

56 / 100

56. अमृतानुभवाचा पहिला अध्याय कशावर अवलंबून आहे?

57 / 100

57. भगवंत म्हणतात,"प्रकृती नाचवते तसा मी नाचतो"या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज भगवंतास काय म्हणतात?

58 / 100

58. कलियुगाची किती वर्ष आहेत?

59 / 100

59. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा कोण आहे?

60 / 100

60. कोणाच्या आश्रयाने सर्व भूते जन्मास येतात?

61 / 100

61. सृष्टी प्रकृतीत लय केव्हा पावते?

62 / 100

62. जे अनुभवास येते तेवढेच खरे मानणे ही कोणती प्रवृत्ती आहे?

63 / 100

63. गुरुत्वशक्ती ही जगातील कोणती शक्ती आहे?

64 / 100

64. सर्वत्र वावरणारा वायू कशामध्ये स्थित असतो?

65 / 100

65. गौडपादाचार्यांनी कोणत्या वादाचा पुरस्कार केला आहे?

66 / 100

66. निरीक्षणमान बदलले की घटना बदलते यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?

67 / 100

67. सर्व जगत भगवंताने कोणत्या रूपाने व्यापले आहे?

68 / 100

68. पावसाचे चक्र केव्हा पूर्ण होते?

69 / 100

69. मनुष्याचे साध्य काय असावे?

70 / 100

70. पंचाग्नीसाधन म्हणजे काय?

71 / 100

71. धर्माच्या महिम्यावर श्रद्धा न ठेवणाऱ्यांचे काय होते?

72 / 100

72. आपण असहिष्णू केव्हा असले पाहिजे?

73 / 100

73. "सुसुखं" म्हणजे काय?

74 / 100

74. "प्रत्यक्षावगमं"म्हणजे काय?

75 / 100

75. पावित्र्य म्हणजे काय?

76 / 100

76. राजगुह्याच्या बाबतीत कोणते उदाहरण दिले आहे?

77 / 100

77. राजविद्या ज्ञानाचे स्वरूप कसे आहे?

78 / 100

78. अनन्वय अलंकार म्हणजे काय?

79 / 100

79. राजगुह्याच्या बाबतीत कोणता अधिकार असावा लागतो?

80 / 100

80. राजविद्या म्हणजे काय?

81 / 100

81. नवव्या अध्यायातील ज्ञान कसे आहे?

82 / 100

82. माणसाने कसे खावे?

83 / 100

83. ऐकण्याचा खरा अर्थ काय आहे?

84 / 100

84. भगवंताची वाड्मयीनमूर्ती कोण आहे?

85 / 100

85. महाभारतीय युद्धात भगवान चक्र घेऊन कुणावर धावले?

86 / 100

86. युधिष्ठिर स्वभावाने कसा आहे?

87 / 100

87. भगवंतांनी कोणते ज्ञान सहजासहजी कोणाला सांगू नये असे म्हटले आहे?

88 / 100

88. आध्यात्मिक पातळीवरील सगळ्यात चांगले व्याख्यान कोणते?

89 / 100

89. बाव्ह आणि बाष्कली यामध्ये काय संबंध होता?

90 / 100

90. श्रोता(ऐकणारा) कसा असला पाहिजे?

91 / 100

91. अहंकारी माणसे कशासाठी लाचार होतात?

92 / 100

92. प.पू. आप्पांनी अहंकारी माणसाची गणना कशात केली आहे?

93 / 100

93. समर्थ रामदासस्वामींनी मत्सरास काय म्हटले आहे?

94 / 100

94. आधिदैविक मनुष्य कसा बनायचा संभव असतो?

95 / 100

95. "विज्ञान" म्हणजे काय?

96 / 100

96. मोराअंगी असोसे |हे ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या ज्ञानासंदर्भात म्हटले आहे?

97 / 100

97. श्रीकृष्णांनी या अध्यायात अर्जुनास कोणते विशेषण दिले आहे?

98 / 100

98. गीतेचा नवव्या अध्यायास ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात?

99 / 100

99. भगवद्गीतेचे जन्मस्थळ कोणते?

100 / 100

100. "गीताई"हा शब्द कोणाचा आहे?

संपर्क
close slider

    Get In Touch