विष्णुसहस्रनाम
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
1. भगवंताच्या शंखाचे नाव काय?
श्लोक 107
2 / 50
2. परिमाणाने अत्यंत सूक्ष्म व अतिशय व्यापक हे दोन्ही अर्थ असणारे नाम कोणते?
श्लोक 90
3 / 50
3. आदेश देणारा, आज्ञा करणारा या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 100
4 / 50
4. विविध स्थानी, अनेक दिशांमध्ये राहणारा आणि विविध प्रकारची फले देणारा या अर्थाचे नाम कोणते?
5 / 50
5. "संधाता" नामाचा अर्थ काय आहे?
श्लोक 22
6 / 50
6. अन्नाचे दान करणारा कोण?
श्लोक 85
7 / 50
7. आपल्या ठिकाणीच आनंदात रममान असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसलेला या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 76
8 / 50
8. सोमरस ज्यामध्ये काढल्या जातो अशा यज्ञाला काय म्हणतात?
श्लोक 78
9 / 50
9. "न्यग्रोधोदुम्बरो"या नामात कोणते वृक्ष आले आहेत?
श्लोक 88
10 / 50
10. सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाचा लाभ करून देणार्या विद्येचा उपदेश करणारा कोण?
श्लोक 62
11 / 50
11. आपल्या माया शक्तीने जो जीवांना आत्मज्ञानरूप जागृती येऊ देत नाही या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 50
12 / 50
12. "संस्थान" या शब्दाचा विष्णुसहस्रनामाला अनुसरून काय अर्थ होतो?
श्लोक 42
13 / 50
13. हंस अवतारात भगवंताने कुणाला उपदेश केला?
श्लोक 21
14 / 50
14. "सुन्द"नामाचा अर्थ काय आहे?
15 / 50
15. "शिखंडी" नामाचा अर्थ काय?
श्लोक 34
16 / 50
16. जो अविद्येने व मायेने झाकला गेलेला आहे या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 25
17 / 50
17. ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो अशा अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 28
18 / 50
18. "मरीची" नामाचा अर्थ काय होतो?
19 / 50
19. भगवंताला "वृषाकपि"हे नाव कोणत्या ऋषींनी दिले?
श्लोक 11
20 / 50
20. ज्याचे मन सर्वश्रेष्ठतम, उच्चतम, विकाररहित, दोषरहित अशा गुणांनी समृद्ध आहे या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 12
21 / 50
21. "भोजनं भोक्ता" या नामाचा अर्थ काय?
श्लोक 16
22 / 50
22. "अनंतश्री" या नामाचा अर्थ काय?
23 / 50
23. "प्रपितामह"नामाने कुणाचा उल्लेख केला आहे?
श्लोक 104
24 / 50
24. भय दाखविणारा आणि भय दूर करणारा या अर्थाची नामे कोणती?
श्लोक 89
25 / 50
25. "केशव" नामातील क् चा अर्थ काय?
श्लोक 3
26 / 50
26. "हिरण्यनाभ"या नामाचा अर्थ काय?
27 / 50
27. वराह अवताराच्या संदर्भात भगवंताला कोणते नाम प्राप्त झाले?
श्लोक 87
28 / 50
28. करन्यास आणि अंगन्यास कशासाठी सांगितले आहेत?
पृष्ठ 15
29 / 50
29. श्रद्धा आणि भक्तीयुक्त होऊन जो विष्णूसहस्त्रनामाचे अध्यय व मनःपूर्वक पठण करतो तो कोणत्या गुणांनी युक्त होतो?
पृष्ठ 125
30 / 50
30. विष्णू नाम कोणकोणत्या श्लोकात आले आहे?
सर्व श्लोक
31 / 50
31. महात्मा वासुदेवाच्या सामर्थ्याने काय धारण केले आहे?
32 / 50
32. विष्णुसहस्रनामाच्या पठणाने कोणते लाभ होतात?
पृष्ठ 124,125
33 / 50
33. विष्णुसहस्त्रनामामध्ये ज्वरादि व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य आहे असे आयुर्वेदाच्या कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?
पृष्ठ 7
34 / 50
34. "विश्वम्" नामाचा अर्थ काय?
श्लोक 1
35 / 50
35. जो धर्म आचरणातून उत्पन्न होतो त्या धर्माचा स्वामी कोण?
36 / 50
36. विष्णुसहस्त्रनामातील कोणत्या नामाने श्रीकृष्ण हाच सृष्टीचा निर्माता आहे असे सांगितले?
श्लोक 106
37 / 50
37. शत्रूचा नि:पात करणारी सगळी आयुधे धारण केली आहे अशा अर्थाचे नाम कोणते?
38 / 50
38. विष्णुसहस्त्रनामाचा जप संकल्प कशासाठी करायचा?
पृष्ठ 25
39 / 50
39. विष्णुसहस्रनाम स्तोत्राची देवता कोणती?
पृष्ठ 24
40 / 50
40. विष्णुसहस्रनामाची रचना कोणत्या छंदामध्ये केली आहे?
पृष्ठ 23
41 / 50
41. ज्यांची प्राप्ती करून घ्यावी, ज्यांच्या आश्रयाला जावे असे स्थान कोणते?
पृष्ठ 20
42 / 50
42. भीष्माचार्यांनी अत्यंत श्रेष्ठ धर्म कोणता सांगितला आहे?
43 / 50
43. धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांना किती प्रश्न विचारले
44 / 50
44. मानसन्मानाची इच्छा नसणारा -मान देणारा -सन्माननीय या अर्थाचा शब्दसमूह कोणता?
श्लोक 80
45 / 50
45. विष्णुसहस्रनाम महाभारताच्या कोणत्या पर्वात आले आहे?
पृष्ठ 128
46 / 50
46. "यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बन्धनात्" हा श्लोक कुणाला उद्देशून आला आहे?
पृष्ठ 19
47 / 50
47. विष्णुसहस्रनाम कोणत्या दोन व्यक्तीतील संवाद आहे?
48 / 50
48. विष्णूच्या धनुष्याचे नाव काय?
पृष्ठ 37
49 / 50
49. विष्णुसहस्रनामात एकूण किती श्लोक आले आहेत?
50 / 50
50. विष्णुसहस्रनामामध्ये भगवान विष्णुंची एकूण किती नावे आलेली आहेत?
पृष्ठ 3
Your score is
10-2=?