जीवनसाधना

हिंदू धर्म समजून घ्या

You must log in to pass this quiz.

विभूती योग

विभूती योग - दहावा अध्याय

आवृत्ती - ३

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. "मरणात खरोखर जग जगते" ही पंक्ती कुणाची आहे?

2 / 50

2. भगवंताने स्त्रियांतील विभूतिमत्व सांगताना कोणत्या विभूती सांगितल्या?

3 / 50

3. मोठ्यांची निंदा करणारा पातकी असतो आणि ते निमुटपणे ऐकणाराही पातकी असतो.

4 / 50

4. सुख दुःख हा कशाचा परिणाम आहे?

5 / 50

5. कच शुक्राचार्यांकडे कशासाठी गेला होता?

6 / 50

6. विद्येच्या प्रकारात कोणती विद्या भगवंताची विभूती आहे?

7 / 50

7. जे एकदा हिताचे ठरले त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय?

8 / 50

8. संभ्रम निर्माण झाल्यावर मीराबाईंनी कुणाला पत्र लिहिले?

9 / 50

9. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ का वाचायचे?

10 / 50

10. उद्धाराचे कोणते एकुलते एक साधन परमेश्वराने मनुष्याला सांगितले आहे?

11 / 50

11. छळणाऱ्यामध्ये कोणत्या खेळाला भगंवंताने स्वतःची विभूती मानले आहे?

12 / 50

12. डळमळणारी पृथ्वी कोणत्या पर्वतामुळे स्थिर झाली?

13 / 50

13. कुणाच्या बाबतीत भावसमन्वित आणि बुध होणे पांडुरंगाला अपेक्षित होते?

14 / 50

14. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?

15 / 50

15. सध्या वैवस्वताचे कितवे मन्वंतर चालू आहे?

16 / 50

16. कोणते इंद्रिय भगवंताची विभूती आहे?

17 / 50

17. दधिची ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र कोणते?

18 / 50

18. दुसऱ्याला त्रास होईल असे न वागणे म्हणजे काय?

19 / 50

19. कोणता वृक्ष भगवंताची विभूती आहे?

20 / 50

20. सरस्वतीने कोणत्या कवीला सर्वश्रेष्ठ कवी ठरवले आहे?

21 / 50

21. दैत्य कुळातील विभूती कोण?

22 / 50

22. "पूज्य स्वामीजींनी गीता केवळ सांगितली नाही तर ती संपूर्ण जीवनात उतरवली" असे कोणी म्हटले आहे?

23 / 50

23. अर्जुनाने भगवंताला सगळ्या विभूती कशासाठी विचारल्या?

24 / 50

24. समर्पणासाठी "यथा व्रजगोपिकानाम"हे उदाहरण कुणी दिले?

25 / 50

25. वासुदेवानंद सरस्वतींची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?

26 / 50

26. चार्वाकाने कोणते महाभूत नाकारले?

27 / 50

27. अहिंसा हे सत्याचे व्यावहारिक रूप आहे हे विधान कोणाचे?

28 / 50

28. स्वामीवरदानंदांनी ग्रंथ निर्मिती करून भारत वर्षासाठी गौरव पूर्ण कार्य केले आहे असे कोण म्हणाले?

29 / 50

29. देवांचा पुरोहित कोण?

30 / 50

30. कुमारसंभवातील शिवपार्वती संवादात पार्वतीच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर तिच्यासमोर कोणत्या वेशात प्रगट झाले?

31 / 50

31. जो हिताचे सांगतो त्याचे बरोबर नाही असे वाटल्याने काय होते?

32 / 50

32. झाडातील चेतना कोणत्या शास्त्रज्ञाला समजली?

33 / 50

33. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?

34 / 50

34. ज्याला आपल्या हिताचे सांगितलेले पटत नाही त्याला सभ्य भाषेत काय म्हणतात?

35 / 50

35. अंततः भगवंत विभूतीचे कोणते सूत्र सांगतात?

36 / 50

36. "आम्ही अत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो तो तुमच्यापेक्षा आम्ही साधुत्वात उणे आहोत म्हणून नाही तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून" असे कोणी म्हंटले आहे?

37 / 50

37. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?

38 / 50

38. स्वतःची आई देवहुतीला कुणी उपदेश केला?

39 / 50

39. विभूतीयोगात भगवंताने अर्जुनाला कोणत्या नावाने संबोधले?

40 / 50

40. शंकराचार्यांच्या भाष्यावर "भामति" नावाची टीका कुणी लिहिली?

41 / 50

41. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?

42 / 50

42. ज्याचे ऐकले त्याचे खरे वाटते याचे कारण काय?

43 / 50

43. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे शंतनुचे श्राद्ध केले हे उदाहरण कोणत्या संदर्भात आले आहे?

44 / 50

44. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?

45 / 50

45. दहाव्या अध्यायाची सुरुवात कुणाच्या उद्गाराने होते?

46 / 50

46. आचार, विचार आणि उच्चार यात संपूर्ण एकरूपता असणारा महाभारताचा महानायक कोण?

47 / 50

47. मनाला आवरणे म्हणजे काय?

48 / 50

48. शंकराचार्यांनी कोणत्या गुणाला कवचाची उपमा दिली आहे?

49 / 50

49. प.पू. आप्पांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन करणाऱ्या व्यक्तींमध्ये काय बदल घडतात?

50 / 50

50. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?

Your score is

0%

विष्णुसहस्रनाम

विष्णुसहस्रनाम

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. भगवंताच्या शंखाचे नाव काय?

2 / 50

2. परिमाणाने अत्यंत सूक्ष्म व अतिशय व्यापक हे दोन्ही अर्थ असणारे नाम कोणते?

3 / 50

3. आदेश देणारा, आज्ञा करणारा या अर्थाचे नाम कोणते?

4 / 50

4. विविध स्थानी, अनेक दिशांमध्ये राहणारा आणि विविध प्रकारची फले देणारा या अर्थाचे नाम कोणते?

5 / 50

5. "संधाता" नामाचा अर्थ काय आहे?

6 / 50

6. अन्नाचे दान करणारा कोण?

7 / 50

7. आपल्या ठिकाणीच आनंदात रममान असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसलेला या अर्थाचे नाम कोणते?

8 / 50

8. सोमरस ज्यामध्ये काढल्या जातो अशा यज्ञाला काय म्हणतात?

9 / 50

9. "न्यग्रोधोदुम्बरो"या नामात कोणते वृक्ष आले आहेत?

10 / 50

10. सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाचा लाभ करून देणार्या विद्येचा उपदेश करणारा कोण?

11 / 50

11. आपल्या माया शक्तीने जो जीवांना आत्मज्ञानरूप जागृती येऊ देत नाही या अर्थाचे नाम कोणते?

12 / 50

12. "संस्थान" या शब्दाचा विष्णुसहस्रनामाला अनुसरून काय अर्थ होतो?

13 / 50

13. हंस अवतारात भगवंताने कुणाला उपदेश केला?

14 / 50

14. "सुन्द"नामाचा अर्थ काय आहे?

15 / 50

15. "शिखंडी" नामाचा अर्थ काय?

16 / 50

16. जो अविद्येने व मायेने झाकला गेलेला आहे या अर्थाचे नाम कोणते?

17 / 50

17. ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो अशा अर्थाचे नाम कोणते?

18 / 50

18. "मरीची" नामाचा अर्थ काय होतो?

19 / 50

19. भगवंताला "वृषाकपि"हे नाव कोणत्या ऋषींनी दिले?

20 / 50

20. ज्याचे मन सर्वश्रेष्ठतम, उच्चतम, विकाररहित, दोषरहित अशा गुणांनी समृद्ध आहे या अर्थाचे नाम कोणते?

21 / 50

21. "भोजनं भोक्ता" या नामाचा अर्थ काय?

22 / 50

22. "अनंतश्री" या नामाचा अर्थ काय?

23 / 50

23. "प्रपितामह"नामाने कुणाचा उल्लेख केला आहे?

24 / 50

24. भय दाखविणारा आणि भय दूर करणारा या अर्थाची नामे कोणती?

25 / 50

25. "केशव" नामातील क् चा अर्थ काय?

26 / 50

26. "हिरण्यनाभ"या नामाचा अर्थ काय?

27 / 50

27. वराह अवताराच्या संदर्भात भगवंताला कोणते नाम प्राप्त झाले?

28 / 50

28. करन्यास आणि अंगन्यास कशासाठी सांगितले आहेत?

29 / 50

29. श्रद्धा आणि भक्तीयुक्त होऊन जो विष्णूसहस्त्रनामाचे अध्यय व मनःपूर्वक पठण करतो तो कोणत्या गुणांनी युक्त होतो?

30 / 50

30. विष्णू नाम कोणकोणत्या श्लोकात आले आहे?

31 / 50

31. महात्मा वासुदेवाच्या सामर्थ्याने काय धारण केले आहे?

32 / 50

32. विष्णुसहस्रनामाच्या पठणाने कोणते लाभ होतात?

33 / 50

33. विष्णुसहस्त्रनामामध्ये ज्वरादि व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य आहे असे आयुर्वेदाच्या कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?

34 / 50

34. "विश्वम्" नामाचा अर्थ काय?

35 / 50

35. जो धर्म आचरणातून उत्पन्न होतो त्या धर्माचा स्वामी कोण?

36 / 50

36. विष्णुसहस्त्रनामातील कोणत्या नामाने श्रीकृष्ण हाच सृष्टीचा निर्माता आहे असे सांगितले?

37 / 50

37. शत्रूचा नि:पात करणारी सगळी आयुधे धारण केली आहे अशा अर्थाचे नाम कोणते?

38 / 50

38. विष्णुसहस्त्रनामाचा जप संकल्प कशासाठी करायचा?

39 / 50

39. विष्णुसहस्रनाम स्तोत्राची देवता कोणती?

40 / 50

40. विष्णुसहस्रनामाची रचना कोणत्या छंदामध्ये केली आहे?

41 / 50

41. ज्यांची प्राप्ती करून घ्यावी, ज्यांच्या आश्रयाला जावे असे स्थान कोणते?

42 / 50

42. भीष्माचार्यांनी अत्यंत श्रेष्ठ धर्म कोणता सांगितला आहे?

43 / 50

43. धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांना किती प्रश्न विचारले

44 / 50

44. मानसन्मानाची इच्छा नसणारा -मान देणारा -सन्माननीय या अर्थाचा शब्दसमूह कोणता?

45 / 50

45. विष्णुसहस्रनाम महाभारताच्या कोणत्या पर्वात आले आहे?

46 / 50

46. "यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बन्धनात्" हा श्लोक कुणाला उ‌द्देशून आला आहे?

47 / 50

47. विष्णुसहस्रनाम कोणत्या दोन व्यक्तीतील संवाद आहे?

48 / 50

48. विष्णूच्या धनुष्याचे नाव काय?

49 / 50

49. विष्णुसहस्रनामात एकूण किती श्लोक आले आहेत?

50 / 50

50. विष्णुसहस्रनामामध्ये भगवान विष्णुंची एकूण किती नावे आलेली आहेत?

ज्ञानविज्ञानयोग आवृत्ती पहिली

You must log in to pass this quiz.