यथार्थ सत्याच्या साक्षात्कारापासून दूर जाणे जेव्हां अज्ञानाने घडेल, निरागस अज्ञानाने घडेल, अविकसित अवस्थेतील बालभावानें घडेल, तेव्हां ते क्षम्य असेल. कारण त्यावेळी सुधारणा होण्याची पूर्ण शक्यता असते. पण जेव्हां मूलभूत अज्ञानावर, श्रमावर अहंकाराने बुद्धिवादाची पुटें चढतात व तेंच खरें मानण्याचा दुराग्रह बळावतो तेव्हां मात्र हें क्षम्य नसते.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित