ShreeDasganu Pratishthan
  • shreedasganupariwar@gmail.com
English
English

Calendar Day 11

मन, बुद्धी ही कान, नाक, डोळे या इंद्रियांच्यापेक्षां अधिक तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यापक आणि दूरगामी सामर्थ्य असलेली ज्ञानसाधने आहेत. त्यांनाहि ब्रह्माचें ज्ञान करून घेण्याच्या विषयांत फारच थोडे साधते. खरें म्हणजे कांहींच साधत नाहीं. क्वचित् समजल्यासारखे वाटतें पण तें फसवे असते. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा हे चर्मचक्षू आणि मन, बुद्धि हे ज्ञानचक्षू हे दोन्ही ब्रह्मापुढें पांगुळतात.

  • पू. दादांचा जीवनपट
  • पू. अप्पांचा जीवनपट
  • पू. दादांची ग्रंथसंपदा
  • पू. अप्पांची ग्रंथसंपदा
  • कसे यावे ?
  • उत्सव – महोत्सव
  • प्रवचने व कीर्तने
  • ग्रंथ मिळण्याची ठिकाणे

संपर्क

  • श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे,
  • ता. उमरी, जि. नांदेड, महाराष्ट्र.
  • ( पिन कोड ४३१ ८०७ )
  • santkavidasganu@gmail.com
  • +९१ ९४२१९०१०९८, ०२४६७-२०२५१४
  • www.santkavidasganu.org
  • www.radhadamodar.org

COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

Call Now
-->
संपर्क
close slider

    Get In Touch


    ✕
    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0