Description
‘ कर्मसंन्यासयोग ‘ हा गीतेचा पाचवा अध्याय आहे. इंद्रिय मनबुद्धीच्या कृतज्ञता निग्रहाचा विषय चौथ्या अध्यायापासून सुरू झाला आहे. पाचव्या अध्यायाचे प्रतिपाद्य संन्यास आणि कर्मयोग दोन्ही श्रेयस्कर आहेत, असे आहे. मात्र माणसाला काहीसे सोपे हवे असते हे जाणून गीताकारांनी संन्यासापेक्षा कर्मयोग विशेष उपयोगी पडतो असे सांगितले आहे. या अध्यायाच्या विवेचनाला आलेली रसवत्ता वाचकाला जाणवणारी आहे कारण जीवनमुक्ताचे सम्यक् दर्शन प पू स्वामीजींनी आपल्या आचरणातून घडविले होते हे वाचतांना ध्यानात येते.
Reviews
There are no reviews yet.