Description
आपल्या हातून श्रीगुरुरायाचे पूजन यथासांग घडावे असे सर्व भाविक भक्तांना वाटत असते. पण दिवसेंदिवस जाणता उपाध्याय मिळणे अवघड होत चालले आहे. खेडेगावात तर फारच उणीव भासते. यामुळे मराठी ओव्यांतून प्रसिद्ध होणारी ही प्रासादिक पूजापद्धती भाविकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. या पूजाकाव्याच्या साहाय्याने कोणासही श्रीसद्गुरूंचे पूजन मनासारखे यथासांग करता येईल व समाधान मिळविता येईल.
Reviews
There are no reviews yet.