Description
सहनशीलतेने चित्ताला व्याकुळता येत नाही. अशा प्रकारची सहनशीलता प्राप्त होण्यासाठी, दैवी संपदेची प्राप्ती होण्यासाठी, प.पू.अप्पांच्या “ताटीचे अभंग” या ग्रंथाची अनमोल मदत होणारआहे. स्वामी वरदानंद भारती जणू ग्रंथाच्या रूपाने, वरदहस्त उभारून ग्रंथानुकूल आचरणाची वाट पाहात आहेत. त्यांच्या स्मरणानेही आपल्यातील आसुरीभाव असलेच तर नष्ट होतात आणि या ग्रंथाच्या अभ्यासाने तर निश्वितच होतील ही खात्री आहे. मनोबोधानंतर, समाजमनाची अधिकाधिक पकड घेणारा हा छोटा पण बहुगुणकारी ग्रंथ आहे.
Reviews
There are no reviews yet.