Description
“यक्षप्रश्न” हा ग्रंथ वाचीत असताना मा. अनंतरावांची बहुश्रुतता, व्यासंग, बुद्धिनिष्ठा, मार्मिक व विवेचन, विषयाच्या सौलभ्यासाठी दिलेले मार्मिक दृष्टांत, प्राचीन विचारवंताविषयीची आदराची भावना आदि गोष्टींचा ठिकठिकाणी प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. विवेचनाला आवश्यकतेनुसार आधुनिकतेची जोड दिल्यामुळे त्याला कोठेही एकांगीपणाचा स्पर्श यत्किंचितही जाणवत नाही. त्यामुळे हा ग्रंथ नुसताच वाचनीय झालेला नसून तो अभ्यसनीय व स्मरणीयही झालेला आहे. यामुळे महाभारतातील प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात एका चांगल्या ग्रंथाची भर पडलेली आहे, हे मी इथे मोठ्या आनंदाने नमूद करू इच्छितो. – पांडुरंगशास्त्री आठवले.
Reviews
There are no reviews yet.