संतकवि श्रीदासगणू महाराज चरित्र आणि काव्यविवेचन

300.00

आधुनिक महिपति म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्या श्रीदासगणू महाराजांच्या चरित्राची व वाङ्मयाची ओळख करून देणारे हे पुस्तक लिहून प पू स्वामी वरदानंदभारती यांनी संतवाङ्मय विषयक व चरित्रविषयक ग्रंथात एका उत्कृष्ट ग्रंथाची भर घातली आहे. या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिला भाग व्यक्तिदर्शन व दुसरा भाग वाङ्मयदर्शन . पू स्वामीजींनी चरित्रग्रंथास आवश्यक असणारी सर्व सामग्री कसोशीने गोळा केली व तिची निवड करून ती अत्यंत मनोहर आणि आकर्षकरीत्या मांडून हे जणू भक्तिरसाने भरलेले ताटच वाचकांसमोर ठेवले आहे.

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संतकवि श्रीदासगणू महाराज चरित्र आणि काव्यविवेचन”

Your email address will not be published. Required fields are marked *