वस्तूची लांबी-रुंदी-जाडी किंवा उंची वा खोली म्हणजेच वस्तूचा आकार डोळ्यांनी दिसतो असें आपण मानीत असलो तरी वस्तूचा रंग तेवढाच डोळ्यांना दिसत असतो. भिन्न पार्श्वभूमीवर किंवा छायाप्रकाशाच्या साहाय्यानें आपणांस आकारादि गोष्टीचें ज्ञान होतें. ज्याला रंगच नाहीं, त्याचें रूप दिसणें शक्यच नाही. म्हणून वर्णहीन ब्रह्म व्यक्त होऊं शकत नाहीं.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

