स्थितप्रज्ञयोग - अध्याय दुसरा
आवृत्ती - ३
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
मन हे बुद्धीला ओढून साधकाची दुर्दशा करते यासाठी कशाची उपमा दिली आहे?
पृष्ठ 124
2 / 50
"प्रसादमधिगच्छति"यातील प्रसाद प्राप्त होणे म्हणजे काय?
पृष्ठ 121
3 / 50
काम -क्रोध मुळात वाईट नसून ते वाईट का ठरले?
पृष्ठ 119
4 / 50
विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाचा शेवट काय होतो?
पृष्ठ 118
5 / 50
प.पू.अप्पाच्या मते पुराणातील ऋषीमुनींच्या कथा कशासाठी पहायच्या?
पृष्ठ 115
6 / 50
पुरुषस्य विपश्चित: यातील विपश्चित पुरुष कोण?
7 / 50
न द्वेष्टी होण्यासाठी कशावर नियंत्रण आवश्यक आहे?
पृष्ठ 113
8 / 50
"अध: पश्यस्व मोपारि"हा संदेश कुणाचा आहे?
पृष्ठ 110
9 / 50
"प्रजहाति यदा कामान....."या श्लोकातील "काम" चा अर्थ काय आहे?
पृष्ठ 106
10 / 50
भगवंताला कोणती समाधी अभिप्रेत आहे असे विनोबाजी म्हणतात?
पृष्ठ 105
11 / 50
अवस्थाभेद लक्षात आणून देण्याकरता कुणाची आवशकता आहे?
पृष्ठ 104
12 / 50
अर्जुनाने भगवंताला,"तो कसा बोलतो, राहतो, चालतो" हे प्रश्न कुणाच्या संदर्भात विचारले आहेत?
पृष्ठ 102
13 / 50
"दूरेण ह्यवरं कर्म....फलहेतव:||४९||"यात कशाचा त्याग करायला सांगितला आहे?
पृष्ठ 92
14 / 50
"जगाला दुरुस्त करण्याची जबाबदारी देवाने तुझ्या डोक्यावर दिली आहे का?"हा प्रश्न कुणी कुणाला विचारला?
15 / 50
रजतमाप्रमाणे सात्विकताही शेवटी भोगैश्वर्यप्रसक्तीत परिणत होते म्हणून भगवंतांनी अर्जुनास काय सांगितले?
पृष्ठे 81
16 / 50
"कर्मण्येवाधिकारस्ते....."या एका श्लोकावर आधारलेला ग्रंथ कोणता?
पृष्ठ 88
17 / 50
"मा फलेषु कदाचन"चा अर्थ काय आहे?
18 / 50
देवकांत्याची गोष्ट कशासाठी सांगितले आहे?
पृष्ठ 86
19 / 50
वेदाला "डिपार्टमेंटल स्टोअर"कुणी म्हटले आहे?
पृष्ठ 83
20 / 50
सगळ्या मार्गांनी प्रयोग करून पाहून सगळे मार्ग एकाच ठिकाणी पोहोचतात हा निष्कर्ष कुणी काढला?
21 / 50
इंद्रियांवर नियंत्रण ठेवून चित्तवृत्ती विषयाकडे जाऊ न देणे याला काय म्हणतात?
पृष्ठ 79
22 / 50
विचार करण्याची बुद्धी आणि चिंतन करण्याचं सामर्थ्य कोणत्या कारणाने हरण केलं जातं?
23 / 50
इंद्रिये विषयापासून ओढून घेतो त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 77
24 / 50
निष्काम कर्मयोगाचे थोडे जरी अनुष्ठान केले तरी त्याचा परिणाम काय होतो?
पृष्ठ 75
25 / 50
कोणत्या वाङ्मयात स्वातंत्र्य आणि स्वैरता हे समानार्थक शब्द म्हणून वापरले जातात?
पृष्ठ 74
26 / 50
जनावरे तात्कालिक विचार करतात म्हणून त्यांना काय म्हणतात?
पृष्ठ 73
27 / 50
कोणता श्लोक एकश्लोकी गीताच आहे असे प.पू.अप्पा म्हणतात?
28 / 50
प.पू.अप्पांच्या मते एखाद्या ग्रंथामध्ये पुन्ह:पुन्हा येणारा विचार त्या ग्रंथाचे तात्पर्य मानला जातो. त्याप्रमाणे गीतेचे तात्पर्य काय?
पृष्ठ 71
29 / 50
प.पू.अप्पांच्या मते"अकीर्तिं चापि....रिच्यते"यातील कोणता शब्द काढून टाकला तर श्लोकाला अर्थ उरणार नाही?
पृष्ठ 69
30 / 50
संभावित पुरुषाला मरणापेक्षा वाईट गोष्ट कोणती वाटते?
31 / 50
भगवंताने अगदी व्यावहारिक पातळीवरचा तोटा अर्जुनाला कोणत्या श्लोकापासून लक्षात आणून दिला आहे?
पृष्ठ 68
32 / 50
भगवंताने अर्जुनाला कोणत्या द्वाराचे प्रलोभन दाखवले आहे?
पृष्ठ 66
33 / 50
अर्जुनाला भीष्मांविषयी वाटणारे ममत्व कोणत्या गुणातून आलेले आहे?
पृष्ठ 65
34 / 50
भगवंत अर्जुनाला न्याय आणि सत्याच्या संरक्षणासाठी काय करायला सांगतात?
पृष्ठ 64
35 / 50
एकनाथ महाराजांच्या चरित्रातील गोष्ट कशासाठी सांगितली आहे?
पृष्ठ 59
36 / 50
मेलेल्याला नि:संशय पुन्हा जन्म आहे हे कोणत्या श्लोकातून सांगितले आहे?
पृष्ठ 56
37 / 50
आत्मतत्त्वाचे विलक्षण सामर्थ्य भगवंतांनी कोणत्या श्लोकात सांगितले आहे?
पृष्ठ 52
38 / 50
" मृत्यू जेव्हा विवेकपूर्ण स्वयंप्रेरणेने स्वीकारलेला असतो तेव्हा त्याला काय म्हणावे?
पृष्ठ 51
39 / 50
" न जायते..... शरीरे ||२०||"यात अर्जुनाच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे तत्व सांगितले आहे?
पृष्ठ 49
40 / 50
पुराणातील चित्रगुप्ताची कथा कशासाठी सांगितली आहे?
पृष्ठ 45
41 / 50
प.पू.अप्पांच्या मते....... आणि आरोग्य एकमेकांपेक्षा वेगळे नाहीत.
पृष्ठ 39
42 / 50
म्हातारा, मुलगा आणि घोडा यांची गोष्ट कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितली आहे?
पृष्ठ 31
43 / 50
" मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय..... " या श्लोकातील मात्रा म्हणजे काय?
पृष्ठ 27
44 / 50
सत्य माणसाने शोधून काढलेले असते आणि न्याय माणसाने निर्माण केलेला असतो.
पृष्ठ 22
45 / 50
भगवंताने अर्जुनाला कोणत्या शब्दात फटकारले?
पृष्ठ 20
46 / 50
" कार्पण्य " म्हणजे काय?
पृष्ठ 16
47 / 50
रामशास्त्री प्रभुणे यांची कथा कोणाच्या संदर्भात सांगितली आहे?
48 / 50
अर्जुनाचे शौर्य, धैर्य ,उत्साह वाढावा यासाठी भगवंताने अर्जुनाला कोणते विशेषण वापरले?
पृष्ठ 11
49 / 50
प.पू.अप्पांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला कोणती उपमा दिली आहे?
पृष्ठ 9
50 / 50
तं तथा कृपयाविष्ट.........||१||या श्लोकात संजयने भगवंतासाठी कोणते संबोधन वापरले आहे?
पृष्ठ 10
Your score is
The average score is 10%
Restart quiz
5-4=?