श्रद्धात्रयविभागयोग - सतरावा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. सगळ्यात अवघड पूजा कोणती?

2 / 50

2. अश्रद्धेने केलेल्या यज्ञ ,दान ,तपाचे फळ कुठे मिळते?

3 / 50

3. "गोरट्याची जत्रा होऊ देऊ नका " हे प.पू. स्वामीजींनी कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितले आहे?

4 / 50

4. जो भक्त आहे त्याच्या सगळ्या क्रिया ईश्वराचे नाव घेऊन केल्याने.......... ठरतात.

5 / 50

5. प.पू. स्वामीजींनी रसायनशास्त्रातील कॅटॅलिटिक एजन्टची उपमा कोणाला दिली आहे?

6 / 50

6. शंका न समजल्यामुळे येऊ नये तर न पटल्यामुळे यावी.

7 / 50

7. "ब्राह्मणा: तेन वेदाश्च"यातील ब्राह्मण शब्दाने काय सुचवले आहे?

8 / 50

8. कोणते दान तामस दान ठरते?

9 / 50

9. नाखुशीने दिलेले दान कोणत्या प्रकारात मोडते?

10 / 50

10. दान कोणत्या भावनेने दिले पाहिजे?

11 / 50

11. ज्ञानेश्वरीचे एका दिवसात पारायण करणे हे कोणत्या प्रकारचे पारायण आहे?

12 / 50

12. राजस तपाचे मुख्य लक्षण काय?

13 / 50

13. मद्रास मधील तिरुवल्लूर आणि सावकार पुत्र यांची गोष्ट कशासाठी सांगितली?

14 / 50

14. "साधकांनी लोकांकडून भले म्हणवून घ्यायला शिकले पाहिजे"असे समर्थ का म्हणतात?

15 / 50

15. कोणत्या क्रमाने तपाचे अनुष्ठान केले पाहिजे?

16 / 50

16. बल, ऊर्जा, प्रयत्न वाढविण्यासाठी काय करावे?

17 / 50

17. आत्मविनिग्रहाचा परिणाम काय?

18 / 50

18. बाण जिथून सुटतो तिथे त्याची काही खून राहत नाही पण जिथे लागतो तिथे खोलवर जखम होते हे प.पू. स्वामीजींनी कशासाठी सांगितले आहे?

19 / 50

19. प.पू. स्वामीजींच्या मते "यस्मान्नोद्विजते लोका:" हे....... वरचे फार चांगले स्पष्टीकरण आहे.

20 / 50

20. हृदयस्थ असलेला ईश्वर केव्हा प्रगट होतो?

21 / 50

21. सौम्य राहणे केव्हा शक्य होत नाही?

22 / 50

22. वास्तविक दुःखाला दुःखत्व नाही आणि सुखाला सुखत्व नाही मग सुखदुःखाची जाणीव कशावर अवलंबून असते?

23 / 50

23. मन:प्रसाद म्हणजे काय?

24 / 50

24. वेदांचे ,धर्मग्रंथांचे ,शास्त्राचे अध्ययन करणे हे कोणते तप आहे?

25 / 50

25. भाषेच्या बाबतीत नम्र असलेला देश कोणता?

26 / 50

26. ब्रह्मचर्यासाठी काय करणे अपरिहार्य आहे?

27 / 50

27. ज्याचे पैसा मिळवणे व त्याचा उपभोग दोन्ही धर्माच्या मर्यादेत असतात त्यांना काय म्हणतात?

28 / 50

28. देव, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांची पूजा यांची करणे यास कोणते तप म्हणतात?

29 / 50

29. खरे तप घडण्यासाठी कोणत्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत?

30 / 50

30. तामस यज्ञ कशास म्हणावे?

31 / 50

31. पुण्य लाभावे असे वाटत असल्यास, शक्य आहे त्यापेक्षा अधिक केले पाहिजे यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे?

32 / 50

32. शास्त्र कोणास "पोळ पोसणे" आहे असे म्हणते?

33 / 50

33. यज्ञ ,पूजा ,भक्ती ,प्रार्थना इ. गोष्टी कर्तव्य म्हणून करणे यास काय म्हणतात?

34 / 50

34. यज्ञाचा मूळ उद्देश काय आहे?

35 / 50

35. देवाजवळ काय मागावे?

36 / 50

36. मनुष्याने जीवनात कोणत्या गोष्टी केल्याच पाहिजेत?

37 / 50

37. जिलबी, इडली, पाव हे पदार्थ कोणत्या प्रकारात मोडतात?

38 / 50

38. ऋषींनी कोणाला इंद्राकडे पाठवून वैद्यक (आयुर्वेद) पृथ्वीवर आणला?

39 / 50

39. धर्मशास्त्राप्रमाणे कोणते दिवस सोडून मिष्ठान्न भोजन करणे पाप आहे?

40 / 50

40. शास्त्राचा आधार नसलेल्या घोर तपाचे आचरण का केले जाते?

41 / 50

41. आहारामुळे शरीराबरोबर आणखी कशाचे पोषण होते?

42 / 50

42. भगवान "अचेतस् " कोणाला म्हणतात?

43 / 50

43. ज्यांच्या अंतःकरणात भय असते अशा लोकांवर कोणाचा प्रभाव जास्त पडतो?

44 / 50

44. राजस लोक कोणाची उपासना करतात?

45 / 50

45. कोणत्या प्रकारच्या व्यक्तीच्या अभिलाषा कमी असतात?

46 / 50

46. तीन प्रकारच्या श्रद्धा कोणत्या?

47 / 50

47. ज्यांनी संस्कृती पाहिलीच नाही अशा आफ्रिकेतील जंगलात राहणाऱ्या समुदायाचे उदाहरण प.पू. स्वामीजींनी कशासाठी दिली आहे?

48 / 50

48. श्रद्धा कृतीत आली की तिला काय म्हणावे?

49 / 50

49. अर्जुनाने भगवंताला कोणता प्रश्न विचारला?

50 / 50

50. कोणत्या प्रकारच्या आहाराचे फळ भगवंतांनी सांगितले नाही?

Your score is

The average score is 2%

0%

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0