Description
साधक कोणाला म्हणावे आणि साधना म्हणजे काय? याचे परिपूर्ण मार्गदर्शन म्हणजे हा प्रस्तुत ग्रंथ “साधक-साधना.”श्री.भिशीकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे- “हा विषय म्हणजे निखळ वेदान्त तत्त्वज्ञान असूनही, विवेचनात कुठेही जडपणा, क्लिष्टता नाही. उलट प्रत्यक्ष आचरणाच्या दृष्टीने, सर्व प्रक्रियेचे अत्यंत सुलभीकरणच आहे. आणि मुमुक्षुतेची परिणती प्रत्यक्ष कृतीत झाली तरच जीवनलक्ष्याची प्राप्ती होऊ शकते.” प्रामाणिक प्रयत्न करणा्रया साधकासाठी, हा ग्रंथ म्हणजे जणू मोक्षाचा ठेवाच आहे!
Reviews
There are no reviews yet.