व्याधिविनयश्रय

800.00

  • प पू स्वामी वरदानंद भारती ( पूर्वाश्रमीचे श्री.अनंत दामोदर आठवले ) यांनी आयुर्वेद वाङ्‌मयामध्ये मोलाची भर घातली. रोगाचे निदान निश्चित झाल्याशिवाय उपचार करणे अयोग्य असते. म्हणून “रोगमादौ परीक्षेत ततोनन्तरमौषधम्‌।” असे सूत्र शास्त्रकारांनी सांगितले आहे. आयुर्वेद म्हणजे नाडीपरीक्षा. वैद्यास नाडीवरून सर्व काही कळते असा समज आहे. खरे तर शरीराचा प्रत्येक भाग आणि क्रिया आपणास त्या व्यत्तीच्या प्रकृती आणि विकृती बाबत सांगत असतो. शरीराची ही भाषा अनुभवाने समजणारे तज्ञ म्हणजेच वैद्य होय. नाडीपरीक्षा हा त्यातला एक बारकावा. असेच ज्ञान मल, मूत्र, जीभ, स्वर, स्पर्श, त्वचा, नेत्रादि परीक्षणाने होते. यालाच त्रिविध अष्टावेध, दशविध परीक्षा म्हणतात. ही झाली रुग्णपरीक्षा, अशीच रोगपरीक्षा असते, लक्षण समूह असतो. या विषयाचे अप्पा स्वतःच प्राध्यापक असल्याने “निदान पंचक संप्राप्ति-विज्ञान, व्याधिविनिश्चय-पूर्वार्ध व उत्तरार्ध” हे त्यांचे ग्रंथ म्हणजे दुग्धशर्करा योगच. ३२० पृष्ठांचा हा ग्रंथ १९६१ साली प्रसिद्ध झाला होता.
Category:

Description

Please use correct product Id

प पू स्वामी वरदानंद भारती ( पूर्वाश्रमीचे श्री.अनंत दामोदर आठवले ) यांनी आयुर्वेद वाङ्‌मयामध्ये मोलाची भर घातली. रोगाचे निदान निश्चित झाल्याशिवाय उपचार करणे अयोग्य असते. म्हणून “रोगमादौ परीक्षेत ततोनन्तरमौषधम्‌।” असे सूत्र शास्त्रकारांनी सांगितले आहे. आयुर्वेद म्हणजे नाडीपरीक्षा. वैद्यास नाडीवरून सर्व काही कळते असा समज आहे. खरे तर शरीराचा प्रत्येक भाग आणि क्रिया आपणास त्या व्यत्तीच्या प्रकृती आणि विकृती बाबत सांगत असतो. शरीराची ही भाषा अनुभवाने समजणारे तज्ञ म्हणजेच वैद्य होय. नाडीपरीक्षा हा त्यातला एक बारकावा. असेच ज्ञान मल, मूत्र, जीभ, स्वर, स्पर्श, त्वचा, नेत्रादि परीक्षणाने होते. यालाच त्रिविध अष्टावेध, दशविध परीक्षा म्हणतात. ही झाली रुग्णपरीक्षा, अशीच रोगपरीक्षा असते, लक्षण समूह असतो. या विषयाचे अप्पा स्वतःच प्राध्यापक असल्याने “निदान पंचक संप्राप्ति-विज्ञान, व्याधिविनिश्चय-पूर्वार्ध व उत्तरार्ध” हे त्यांचे ग्रंथ म्हणजे दुग्धशर्करा योगच. ३२० पृष्ठांचा हा ग्रंथ १९६१ साली प्रसिद्ध झाला होता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्याधिविनयश्रय”

Your email address will not be published. Required fields are marked *