Description
पूर्वाश्रमीच्या प्रा. अनंतराव आठवले – आता स्वामी वरदानंद भारती यांनी आपल्या प्रगाढ चिंतन- मननातून साकारलेले विचार म्हणजे हे पूर्वरंग ! विविध अध्यात्मिक विषयांच्या विवेचनाची ही अंतर्यात्रा! सदाचाराच्या संदर्भात भारतीय राजकारण्यांच्या परिभृत मनोवृत्तीचा खरपूस समाचार त्यात त्यांनी घेतला आहे. सामाजिक दुरवस्थेची मीमांसा परखडपणे केली आहे. प्रगति-परिवर्तनातला वा तंत्र्य-स्वैराचारातला फरक वेधकपणे मांडला आहे.
Reviews
There are no reviews yet.