Description
प पू स्वामी वरदानंदभारती यांनी त्यांच्या ‘श्रीउपनिषदर्थकौमुदी’ या ग्रंथमालीके मध्ये १२ उपनिषदांवर भाष्य केले आहे. प्रसिद्ध दशोपनिषदांसह ‘श्वेताश्वतर’ आणि ‘श्रीमहानारायण’ या उपनिषदांचे अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे . सर्वच उपनिषदे महत्वाची असली तरी बृहदारण्यकोपनिषदाची महत्ता काही आगळीकच आहे. स्वामीजींनी या ग्रंथावरील भाष्य सविस्तरपणे गद्यात केले आहे
Reviews
There are no reviews yet.