Description
‘उपनिषद’ म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. उपनिषदर्थकौमुदी च्या दुसऱ्या खंडामध्ये केन , कठ , प्रश्न , मुंडक , ऐतरेय आणि तैत्तिरीय अशा सहा उपनिषदांवर प पू स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंतराव आठवले ) यांनी विस्तृत भाष्य केले आहे
Reviews
There are no reviews yet.