उपनिषदर्थ कौमुदी – खंड १

150.00

Category:

Description

या पहिल्या खंडामध्ये प पू स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंतराव आठवले ) यांनी ईशावास्योपनिषद् व माण्डूक्योपनिषद् या दोन उपनिषदांचा विचार केला आहे. ‘उपनिषदर्थकौमुदी’चे एकूण पाच खंड आहेत. त्यापैकी पहिला व चौथा खंड गद्यात्मक असून उरलेले सर्व खंड ओवीस्वरूपात आहेत. उपनिषदांचा अर्थ हा तापदायक सूर्य वा ज्ञानाचे प्रखर तेज म्हणून सामान्यांना समजायला कठीण नसून प्रत्यक्षात ती कौमुदी म्हणजे शीतल, आल्हादक , प्रसन्न चांदणे आहे हेच जणूकाही ‘उपनिषदर्थकौमुदी’ या शीर्षकाने सूचित होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपनिषदर्थ कौमुदी – खंड १”

Your email address will not be published. Required fields are marked *