समर्थ गणूदास हे मजवरी कृपाळू असो
मी म्हणजे ना शरीर, मी मद्ग्रंथांचा संभार ॐ श्री परमात्मने नमः
ना उरे विषयी रुची जरी एकदा जडले मना असो मनी सुभावना, रुचि पदी गुरूंच्या असो
असो मजवरी कृपा तव गुरो सदाहि असो असो वदनी नाम ते स्मरण विठ्ठलाचे असो
पूज्य रूप असे अनंत हृदांत संतत राहूं दे
विश्वाचा तू धनी-नियामक,सहर्ष माझे करिशी कौतुक लाज राखण्या पतिव्रतेची, वसने पुरवी बहुमोलाची
अंजनीकुमारा हाती बयाने द्रोणाचल उचलिला || || ll ll ll
नि:सृहं ब्रह्मनिष्ठं तं रामदासं नमाम्यहम् श्रीशिवा भाजतो अशा मज बाधते नच आपदा
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सन्जय || पश्य मे पार्थ रूपाणि शतशोsथ सहस्रश: ||
नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदन || मस्तकी शोभे मुकुट थोर, भाली कस्तुरी विराजिते
करुणाकरा अनंता, वरदा सदा असावे ll सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम्
पेंद्याची बुरशी भाकरी परमादरे सेविलीस व्यपेतभी: प्रीतमना: पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य
प्रसन्नं परमोदारं वरदं सुस्मिताननम् स्निग्धप्रसन्नहसिताय हितोत्तमाय ||
भक्तवरा संतकवे दीनजना जननी देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्
समर्थ गणूदास हे मजवरी कृपाळू असो कडकडा स्तंभ मोडला प्रभु प्रगटला ||
श्रीमच्छङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः कृपासिंधो शांतचित्ता साईनाथा नमो नमः
कान्होपात्रा कळवंतीण नेली पायापाशी देहूचा तुकोबा ज्ञानजेठी केला
गोरोबाकाकाची माती तुडविली उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे कांठीं
विटेवरी उभा कटिवरी हात l पूर्णब्रह्म हा पंढरीनाथ ll मायबापा पांडुरंगा l पूर्णब्रह्मा आद्यलिंगा ll
नच इथे कोणत्या अटी l घाली ‘अनंत’ चरणा मिठी ll देवकीनंदन यदुकुलभूषण, अर्पुनि तनमन भजा रे
रम्य रूप असे अनंत हृदांत संतत राहू दे जनाबाईच्या त्या भाग्या पार नाही
नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय
ॐ नमो भगवते श्री नारायणाय नारायणाय बदरीपतये नमोsस्तु
हे चंद्रभागातट विहारा l हे सच्चिदानंदा सर्वेश्वरा मत्स्य होऊन शंखासुरा l त्वा मर्दिले रमावरा
दंतावरी धरली धरा l वराह अवतारी पांडुरंगे वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
ॐ श्री परमात्मने नमः विठ्ठलाङ्गह्रि विलीनाय गणुदासाय ते नमः
गोवर्धनधृत अघमलनाशक कुंजविहारी त्वं शरणं सच्चिद्घनसुख आनंदकंदा पंढरीच्या राया
भक्तवत्सल एक तूंची विठाई माउले सांवळे स्वरूप मूर्ती परम गोमटी
निर्गुणाचा सगुण झाला एक भक्तासाठी पंढरपूरवासिनी विठाबाई अनंतसुखदायिनी
सांवळी बयाची मूर्ती विटेवरी हात कटीच्यावर दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना
मुखीं राहो नाम ध्यानीं मनीं तुझीं मूर्ती तुझिया समचरणांचा प्रेमा वाढत कीं जावो
प्रभो परममंगला सकलविश्वसंरक्षका परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्
साधुसंतांची ती होवो सदैव मज भेटी कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
मंद सुगंधी मृदुल फुले ती, राधा उधळी श्रीहरि वरती श्रीहरिची चिन्मयछाया, मिठी देत तिज दृढ यदुराया
भूषण तुज परी दूषण आम्हां, हो मागे हो मेघश्यामा हे व्रजनाथा, हे यदुनाथा l कोण आम्हांसी तुजविण त्राता ll
नास्ति तत्वं गुरो: परम् अचिंत्यरुपा अनंतशक्ते l सहस्रश: तुज नमो नमस्ते ll
निस्पृह निर्मम निरहंकारी, शांतिसुखाचा तो अधिकारी ll ……पुनरागमनायच ll