कर्मयोग - तिसरा अध्याय : प्रश्नपत्रिका - १
अवृत्ती - ३
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
"यस्त्विन्द्रियाणि मनसा...."या श्लोकात आसक्ती नसलेल्यांचे किती प्रकार प.पू.अप्पांनी सांगितले आहेत?
पृष्ठ 56
2 / 50
शास्त्रकारांनी माणसाला सुख हवेसे वाटते या प्रवृत्तीचा कुठेही निषेध का केला नाही?
पृष्ठ 110
3 / 50
"इष्टान्भोगान्हि वो देवा...."या श्लोकातील ईष्ट शब्दाचा अर्थ काय?
पृष्ठ 101
4 / 50
भारतवर्षामध्ये समाजातील काही भाग पिढ्यान् पिढ्या उपेक्षित का राहिला?
पृष्ठ 91
5 / 50
आयुर्वेदाच्या प्राचीन संहितेत रोग उत्पत्तीचे मूळ कारण काय सांगितले आहे?
पृष्ठ 84
6 / 50
माणसाच्या अंतःकरणात क्वचित् निर्माण होणारे भडकपणाचे, विकृतीचे आकर्षण दडपले जाऊ नये म्हणून कोणत्या सणाची योजना केली आहे?
पृष्ठ 55
7 / 50
परमार्थात कोणत्या अपराधासाठी प्रायश्चित्त नाही?
पृष्ठ 54
8 / 50
प.पू.अप्पांच्या प्रवचनाची टिपणे घेऊन, ती सुसूत्र लिहून, संपादन करून घेण्याचे काम कोणी केले?
प्रस्तावना 10
9 / 50
आपल्या शास्त्रात यमाला काय मानले आहे?
पृष्ठ 111
10 / 50
ऐहिक जीवनातील खरे सुख कशात आहे?
11 / 50
सर्व शास्त्रे , धर्मग्रंथ मनुष्याला भोगासक्तीपासून दूर राहायला सांगतात यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 109
12 / 50
गृहस्थाश्रमामध्ये त्याग, संयम, यज्ञ या तिन्ही गोष्टींची बीजे कशात असतात?
पृष्ठ 106
13 / 50
शिष्याच्या उद्धाराचा खरा भार कोणावर असतो?
पृष्ठ 105
14 / 50
देवाच्या कृपाप्रसादाने मिळालेली संपत्ती देवांना न देता जो उपभोगतो तो कोण ठरतो?
15 / 50
परमार्थ मार्गात किती वाटचाल झाली हे दाखवणारे मैलाचे दगड कोणते?
पृष्ठ 100
16 / 50
"घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार"असे देवाला कोणी म्हटले आहे?
पृष्ठ 99
17 / 50
देवांची मैत्री कोणाला लाभते?
18 / 50
स्वधर्माचरणाचे फळ सुखसंपत्ती, ऐश्वर्य, प्रसन्नता आहे यासाठी कोणत्या राष्ट्राचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 94
19 / 50
ईश्वराने चोचीपूर्वीच चारा निर्माण केलेला असतो म्हणून ईश्वराला काय म्हणतात?
पृष्ठ 86
20 / 50
कर्म विहित का अविहीत हे ठरवण्यासाठी काय करावे?
पृष्ठ 71
21 / 50
उद्धाराच्या साधनांसह सृष्टी कोणी निर्माण केली?
22 / 50
फळावर दृष्टी ठेवून कर्म करावयास लागले की काय होते?
पृष्ठ 75
23 / 50
माणसाला बंधने त्रासदायक होतात पण बंधनाची होणारी जाणीव त्रासदायक वाटत नाही.
पृष्ठ 72
24 / 50
विहित कर्माचरण हे निष्कर्मतेचे हुकमी साधन आहे असे कोणी म्हटले आहे?
25 / 50
माणसाने कर्म कोणत्या भावनेतून करू नये?
पृष्ठ 61
26 / 50
जो कर्मेंद्रिये नुसती आवरून मनात विषयाचे चिंतन करतो त्याला काय म्हटले आहे?
पृष्ठ 51
27 / 50
सर्वच्या सर्व मन बुद्धी योग्य ठिकाणी उत्तम रीतीने ठेवणे हा कोणत्या शब्दाचा धात्वार्थ आहे?
पृष्ठ 39
28 / 50
माणसाला शारीरिक तोल सांभाळण्यासाठी कशाची आवश्यकता असते असे विज्ञान सांगते?
29 / 50
मेल्यानंतरही कर्म कोणत्या रूपाने जीवाला चिकटून असते असे शास्त्रकार सांगतात?
पृष्ठ 38
30 / 50
काही न करणे हे ही कर्म आहे हे आपणास का पटत नाही?
पृष्ठ 35
31 / 50
श्री. गुलाबराव महाराजांच्या साधुबोध ग्रंथातील एका प्रश्नाचा उल्लेख कोणत्या संदर्भात आला आहे?
पृष्ठ 32
32 / 50
विहंगम मार्ग कोणता?
पृष्ठ 31
33 / 50
प.पू.अप्पांनी "न मे स्तेनो.....कुत:||"हे उदाहरण कशासाठी दिले?
पृष्ठ 28
34 / 50
ज्ञानावाचून कर्माला निष्कामता येत नाही आणि निष्काम झाल्यावाचून कर्माला योग्यता प्राप्त होत नाही.
पृष्ठ 26
35 / 50
अज्ञान जेव्हा अहंकाराने युक्त होते तेव्हा काय होते?
36 / 50
जोडले जाणे ही एक क्रिया असल्याने कर्ममार्गी मनुष्यास काय म्हणतात?
पृष्ठ 22
37 / 50
भगवंताने दोन निष्ठा का सांगितल्या?
पृष्ठ 29
38 / 50
सहाय्य कोणाच्या प्रकरणी सार्थकी लागते?
पृष्ठ 19
39 / 50
श्रीकृष्ण गुरु म्हणून मिळविण्याचे अलौकिक भाग्य अर्जुनाला का लाभले?
पृष्ठ 18
40 / 50
परमार्थ मार्गातील कोणता नातेसंबंध अधिक व्यापक, सोपा व सोयीचा म्हणून सांगितला आहे?
पृष्ठ 17
41 / 50
"कुंडलिनीको खूब चढावे.... नही गुरु का बच्चा||"असे कोणी म्हटले आहे?
42 / 50
कोणत्या कारणामुळे वक्त्याच्या पोटात शिरून ज्ञान मिळवण्याची कला अर्जुनाजवळ होती?
पृष्ठ 14
43 / 50
भगवंताने लढ म्हणून सांगितल्यावर अर्जुन घोटाळ्यात का पडला?
पृष्ठ 11
44 / 50
"व्यामिश्रेणेव वाक्येन.....श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥२॥"यात अर्जुन भगवंताला काय म्हणतो?
पृष्ठ 10
45 / 50
गीतेचा आदर्श पुरुष कोण?
पृष्ठ 6
46 / 50
प.पू.अप्पांनी गीतेच्या तिसऱ्या अध्यायाला काय म्हंटले आहे?
47 / 50
महिने मोजण्याच्या दृष्टीने कोणती कालगणना सोयीची आहे?
पृष्ठ 1
48 / 50
कोणत्या विचारातून माणूस माणूस म्हणून जगू शकणार नाही?
प्रस्तावना पृष्ठ 11
49 / 50
हिंदू तत्त्वज्ञानातील परमार्थ विचारासंबंधी अनेकांच्या मनात कोणता गैरसमज आहे?
50 / 50
तिसऱ्या अध्यायाचा विशेष प्रतिपाद्य विषय काय आहे?
प्रस्तावना पृष्ठ 5
Your score is
The average score is 2%
Restart quiz
5x2=?