गुणत्रयविभागयोग - चौदावा अध्याय
आवृत्ती - १
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
1. मद्य प्याला, त्यात वृश्चिक दंश झाला, त्यावर भूतबाधा झाली अशा माकडाच्या चेष्टेची उपमा कोणाला दिली आहे?
पृष्ठ 256
2 / 50
2. भगवंतांनी उद्धवजीस गोकुळात का पाठवले?
पृष्ठ 259
3 / 50
3. ज्ञानेश्वर माऊलींनी मनाचा कोणता चांगला गुण सांगितला आहे?
4 / 50
4. भगवान कोणाच्या योगक्षेमाची काळजी घेतात?
पृष्ठ 251
5 / 50
5. ध्रुव व द्रौपदी हे कोणत्या प्रकारचे भक्त आहेत?
पृष्ठ 245
6 / 50
6. भुकेला मनुष्य अन्नाची चोरी करील तर त्या कर्माचे पाप कोणाला लागते?
पृष्ठ 243
7 / 50
7. "सर्वरंभ परित्यागी"चा अर्थ काय?
पृष्ठ 241
8 / 50
8. मानापमानामुळे होणाऱ्या दुःखाचा परिणाम काय?
पृष्ठ 230
9 / 50
9. पू.स्वामीजींनी चाफेकर आणि टिळक यांची गोष्ट कोणत्या तत्त्वासाठी सांगितली?
पृष्ठ 224
10 / 50
10. "माणसाला संसारात राहावे लागते, संसार माणसात राहता कामा नये"यासाठी रामकृष्णांनी कोणते उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 212
11 / 50
11. "सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची हिला वाची"असे प.पू. दासगणू महाराजांनी कोणत्या ग्रंथाच्या संदर्भात म्हटले आहे?
पृष्ठ 209
12 / 50
12. कोणत्या कारणांनी गुणातीत व्यक्ती विचलित होतो?
पृष्ठ 199
13 / 50
13. "ठेविले अनंते तैसेचि रहावे|चित्ती असो द्यावे समाधान||"यातील आपल्या स्वाधीनची गोष्ट कोणती?
पृष्ठ 202
14 / 50
14. प्रवृत्ती, प्रकाश आणि मोह यांच्या बाबतीत संतांच्या वृत्तीला कोणाची उपमा दिली आहे?
पृष्ठ 195
15 / 50
15. "जावई माझा भला, लेक बाइलबुद्ध्या झाला"हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
पृष्ठ 187
16 / 50
16. मोठ्यांचे अनुकरण करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा असे पू. स्वामीजींनी सांगितले आहे?
पृष्ठ 185
17 / 50
17. कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या साह्याने योगी काम करतो?
पृष्ठ 177
18 / 50
18. बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे असे वाटणे शहाणपणाचे लक्षण आहे या विचारातून काय जन्माला येते?
19 / 50
19. ज्याला मरणाचे भय नाही तो एकदाच मरतो पण ज्याला मरणाचे भय आहे तो रोजच मरतो.
पृष्ठ 158
20 / 50
20. अर्धा पेला भरलेला आहे असे म्हणायला शिकले की काय होते?
पृष्ठ 157
21 / 50
21. तुकाराम महाराज आणि संताजी यांची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?
पृष्ठ 153
22 / 50
22. आपल्याकडे शरीर हे परमेश्वराच मंदिर आहे हे म्हणण्यामागचा उद्देश पू.स्वामीजींनी काय सांगितला?
पृष्ठ 151
23 / 50
23. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
पृष्ठ 121
24 / 50
24. कोणत्या कारणामुळे चमत्काराचे आकर्षण वाटते?
पृष्ठ 98
25 / 50
25. प्रभावी औषधांवर "पॉयझन"चा शिक्का असतो हे उदाहरण कोणत्या संदर्भात दिले आहे?
पृष्ठ 93
26 / 50
26. तमोगुणाच्या प्रभावाने अप्रकाश निर्माण होतो त्याचा परिणाम काय?
पृष्ठ 91
27 / 50
27. लोभ, प्रवृत्ती, कर्मारंभ, अस्वस्थता, स्पृहा या गोष्टी केव्हा निर्माण होतात?
पृष्ठ 87
28 / 50
28. श्री. पांडुरंगशास्त्री आठवले काय करण्याबाबत आग्रही होते?
पृष्ठ 82
29 / 50
29. जे जसे दिसायला पाहिजे ते तसे न दिसणे म्हणजे काय?
पृष्ठ 66
30 / 50
30. कोणत्या गुणामुळे ज्ञान झाकले जाऊन मनुष्य प्रमाद करतो?
पृष्ठ 70
31 / 50
31. सगळ्यात धोक्याचे अज्ञान कोणते?
पृष्ठ 63
32 / 50
32. जो सत्व, रज, तमाचे प्रमाण आवश्यक आणि अपरिहार्य प्रमाणाच्या बाहेर जाऊ देत नाही त्याला काय म्हटले जाते?
33 / 50
33. कोणत्या कारणामुळे रागात्मक रजोगुण निर्माण होतो?
पृष्ठ 59
34 / 50
34. परम विरहासक्ती म्हणजे काय?
पृष्ठ 58
35 / 50
35. ज्ञानाचा संग निर्माण झाल्याचा परिणाम काय होतो?
पृष्ठ 56
36 / 50
36. परमात्मा कोणत्या कोशात असतो?
पृष्ठ 42
37 / 50
37. प्रलय केव्हा होतो?
पृष्ठ 72
38 / 50
38. सत्व, रज, तम हे गुण कोणाच्या आधीन आहेत?
पृष्ठ 44
39 / 50
39. कोणत्या कोशाच्या प्रभावाने इंद्रियसंस्था चालते?
पृष्ठ 40
40 / 50
40. "अहं बीजप्रद: पिता"असे भगवान का म्हणतात?
पृष्ठ 37
41 / 50
41. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते असे सांगणाऱ्या कोणत्या पाश्चात्य शास्त्रज्ञास तुरुंगात टाकल्या गेले?
पृष्ठ 34
42 / 50
42. कोणाच्या उलट सुलट मिश्रणातून सगळी जीवसृष्टी जन्माला आली?
पृष्ठ 32
43 / 50
43. सगळ्या सृष्टीच्या मुळाशी कोणतेतरी एक तत्त्व आहे आणि ते योजनाबद्ध रीतीने सगळे घडवते हे कोणाला मान्य नाही?
पृष्ठ 31
44 / 50
44. पहिला जो स्पंद(स्फुरण ) आहे ते कोणाचे स्वरूप आहे?
पृष्ठ 25
45 / 50
45. भगवान कोणास "मम साधर्म्यमागत:"प्राप्त होते असे म्हणतात?
पृष्ठ 18
46 / 50
46. सर्वश्रेष्ठ असे ज्ञान ऐकून, समजावून घेऊन त्याचे मनन करणार्यास कोणती सिद्धी प्राप्त होते?
47 / 50
47. भगवंताची प्रार्थना का करायची?
पृष्ठ 21
48 / 50
48. युधिष्ठिरास "विजयी हो" असा आशीर्वाद कोणी कोणी दिला
पृष्ठ 14
49 / 50
49. "भारतमातेच्या विभाजनाच्या संकटात संघस्वयंसेवकांचे पराक्रम पर्व"या ग्रंथाचे शब्दांकन कोणाचे आहे?
पृष्ठ 4
50 / 50
50. प.पू. स्वामी वरदानंद भारती म्हणजे जन्म, कर्म आणि ज्ञान यांचे प्रयाग तीर्थ आहे असे कोणी म्हटले आहे?
पृष्ठ 8
Your score is
8+4=?