दैवासूरसंपद्विभागयोग - सोळावा अध्याय
आवृत्ती - १
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
1. वाणीची हिंसा कोणती?
पृष्ठ 30
2 / 50
2. ज्ञानयोगव्यवस्थिती कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?
पृष्ठ 20
3 / 50
3. सगळे जे शोषण आहे ते माणसाच्या कोणत्या वृत्तीतून निर्माण झाले आहे?
पृष्ठ 66
4 / 50
4. भगवंताने दैवी संपत्ती थोडक्यात सांगितली पण आसुरी संपत्ती विस्तारपूर्वक का सांगितली?
पृष्ठ 46
5 / 50
5. दानात आसक्ती सुटते पण त्यागात आसक्ती सुटतेच असे नाही.
पृष्ठ 33
6 / 50
6. जेव्हा एखाद्याच्या वासनांचे, मनोवृतीचे विकृत स्वरूप चित्राच्या माध्यमातून व्यक्त केले जाते तेव्हा त्याला चित्राचा कोणता प्रकार म्हणतात?
पृष्ठ 49
7 / 50
7. शास्त्रकारांनी धर्मध्वजी कोणाला म्हटले आहे?
पृष्ठ 24
8 / 50
8. शास्त्रप्रमाण मानताना कसे वागावे असे सांगितले आहे?
पृष्ठ 94
9 / 50
9. करावे का करू नये या संभ्रमासाठी कोणास प्रमाण मानावे?
पृष्ठ 93
10 / 50
10. तीन प्रकारची नरकद्वारे कोणती?
पृष्ठ 88
11 / 50
11. अठराव्या श्लोकात मत्सरी व्यक्तीस काय म्हटले आहे?
पृष्ठ 87
12 / 50
12. स्वतःच्या मोठेपणाशिवाय कोणाचाही मोठेपणा मान्य नसणाऱ्यांना गीतेने काय म्हटले आहे?
पृष्ठ 85
13 / 50
13. अनेकचित्तविभ्रांता म्हणजे काय?
पृष्ठ 83
14 / 50
14. ईश्वरोऽहमहं असे वाटणाऱ्या असूरांसाठी प.पू. स्वामीजींनी कोणाचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 79
15 / 50
15. उपभोगाचे सामर्थ्य थोडे आणि उपभोगाची लालसा मोठी यातून काय वाट्यास येते?
पृष्ठ 78
16 / 50
16. प्रलय काळासारखी अपरिमेय चिंता कोणास असते?
पृष्ठ 71
17 / 50
17. "अशुचिव्रता:"लोकांना कशाची उपमा दिली आहे?
पृष्ठ 70
18 / 50
18. दुष्पुरं कामं वृत्ती असणारे त्यांच्या कामाच्या पूर्ततेसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात?
19 / 50
19. उग्रकर्मा मनुष्य कसा असतो ?
पृष्ठ 68
20 / 50
20. सगळ्यात जास्त प्रदूषण कोणत्या देशामुळे झाले?
21 / 50
21. अपरस्परसंभूतम् म्हणजे काय?
पृष्ठ 65
22 / 50
22. "अहं वैश्वानरो भूत्वा"हा श्लोक केव्हा म्हणतात?
पृष्ठ 62
23 / 50
23. "न शौचम्" चा परिणाम काय होतो?
पृष्ठ 61
24 / 50
24. आसुरी संपत्तीवरील ज्ञानेश्वरमहाराजांचे भाष्य कोणाचे स्वरूप स्पष्ट करते?
पृष्ठ 57
25 / 50
25. कुत्र्यासारखे पाणी पिणाऱ्या मुलाची गोष्ट कशासाठी सांगितली आहे?
26 / 50
26. पारुष्य हा दुर्गुण हत्यारासारखा वापरायचा असतो यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 53
27 / 50
27. क्रोधाची जननी कोण?
पृष्ठ 52
28 / 50
28. प.पू. स्वामीजींनी अभिमान व दर्पास कोणती उपमा दिली आहे?
पृष्ठ 51
29 / 50
29. पंचमहापातकांपेक्षाही वाईट गोष्ट कोणती?
30 / 50
30. आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रजापतीकडे कोण कोण गेले होते?
पृष्ठ 47
31 / 50
31. विहीणबाई अथवा वरमाय रुसते हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
32 / 50
32. कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे त्यास काय म्हणतात?
पृष्ठ 42
33 / 50
33. मंदिरामध्ये पवित्रता टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
34 / 50
34. श्रद्धायुक्त धृती म्हणजे काय?
पृष्ठ 41
35 / 50
35. शरीर आणि मनाच्या स्थिरतेसाठी काय केले पाहिजे?
पृष्ठ 38
36 / 50
36. ह्रि शब्दाचा अर्थ काय?
पृष्ठ 36
37 / 50
37. " जे साच आणि मवाळ | मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ ,अमृताचे |"यातून कोणता दैवी गुण प्रगट होतो?
पृष्ठ 28
38 / 50
38. " स्वाध्याय "शब्दाच्या अर्थाचा बारकावा काय आहे?
पृष्ठ 26
39 / 50
39. अर्जुनाचे शौर्य भगवंताला न्यायासाठी उभे करायचे होते म्हणून त्यांनी अर्जुनाला कोणता गुण सांगितला?
40 / 50
40. " नाहीतर काय थोडी | श्वान सुकरे बापुडी | "हे संतांनी कोणत्या संदर्भात म्हटले आहे?
पृष्ठ 25
41 / 50
41. मनुष्याचे एकमात्र वैशिष्ट्य कोणते?
पृष्ठ 23
42 / 50
42. " जो तुम तोडो पिया मै नही तोडू " असे मीराबाई म्हणतात ही स्थिती कोणती?
पृष्ठ 22
43 / 50
43. मनाच्या माध्यमातून योगाकडे जाणारा योग कोणता?
पृष्ठ 21
44 / 50
44. " दम " चे स्पष्टीकरण देताना इंद्रियांना कशाची उपमा दिली आहे?
पृष्ठ 16
45 / 50
45. सरलता, सरळपणा या अर्थाचा कोणता गुण पहिल्या श्लोकात सांगितला आहे?
पृष्ठ 17
46 / 50
46. " सत्वसंशुद्धि "म्हणजे काय?
47 / 50
47. कोणता गुण सदगुणांचे कवच म्हणून सांगितला जातो?
पृष्ठ 40
48 / 50
48. दैवी आणि आसूरी दोन्हीला संपत्ती का म्हटले आहे?
पृष्ठ 15
49 / 50
49. अष्टावक्र ऋषिंनी अष्टावक्रगीता कोणाला सांगितली आहे?
पृष्ठ 13
50 / 50
50. कोणत्या सत्तेच्या आधारावर व्यावहारिक व प्रातिभासिक सत्ता राहतात?
पृष्ठ 12
Your score is
5x2=?