अक्षरब्रह्मयोग - आठवा अध्याय

आवृत्ती - २

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. गायक गाण्याचे द्रुपद पुन्हा पुन्हा का गातात?

2 / 50

2. " शुभमंगल सावधान "चा प.पू.अप्पांनी काय अर्थ सांगितला आहे?

3 / 50

3. "मै शालीवाहन के मौजीबंधन में गुलाब अत्तर लगाता था | "बढाया मारणाऱ्यांना हे उत्तर कोणी दिले?

4 / 50

4. अनन्य शब्दाची "अन्याश्रयाणां त्याग: अनन्यता "ही व्याख्या कोणी केली आहे?

5 / 50

5. योगी अरविंदांनी मनुष्याला आहे त्यात समाधान नाही याचे विश्लेषण करताना कोणते उदाहरण दिले आहे?

6 / 50

6. मनाला विचार करण्याचे सामर्थ्य कोणापासून मिळते?

7 / 50

7. कशाच्या साह्याने प्राणशक्तीला वळण लावता येते?

8 / 50

8. कोणत्या श्लोकाच्या संदर्भात जड भरताची कथा सांगितली आहे?

9 / 50

9. प.पू.अप्पांनी दिलेल्या चाकाच्या उदाहरणात अधिभूत कोणत्या स्थानी आहे?

10 / 50

10. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी ब्रह्माचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे?

11 / 50

11. भारतीय युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच उज्वल परंपरेची हेटाळणी का करत आहेत?

12 / 50

12. भगवद्गीतेत वांग्मयातील कोणत्या शैलीचा अवलंब केला आहे?

13 / 50

13. सत्यावर आधारलेल्या नियमांना काय म्हणतात?

14 / 50

14. उत्तरायणाचे दिवस कोणते?

15 / 50

15. समर्थ आणि रामचंद्रांची मूर्ती घडवणारा मूर्तिकार ही गोष्ट कोणत्या श्लोकासाठी सांगितली?

16 / 50

16. विसाव्या श्लोकाच्या विवेचनात सोने आणि अलंकार हे उदाहरण कोणासाठी दिले?

17 / 50

17. भारतातील सर्वात तरुण पर्वत कोणता?

18 / 50

18. वृक्षवेलींचा समावेश कोणत्या योनीत होतो?

19 / 50

19. प.पू.अप्पा कोणाला डेप्युटेशनवर जन्माला आलेली मंडळी म्हणतात?

20 / 50

20. " अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने || "ही पंक्ती कोणाची आहे?

21 / 50

21. प.पू.अप्पांनी कैदी हातापायातील बेडी घासतो त्याची तुलना कशाशी केली आहे?

22 / 50

22. चांगदेवांनी चौदाशे वर्षे त्यांचे शरीर कशाच्या बळावर वाचवले?

23 / 50

23. मनुष्य आपल्या बुद्धीचा साधारणपणे किती भाग उपयोगात आणतो?

24 / 50

24. मनुष्य शरीरामध्ये उत्तमांग कोणाला म्हटले आहे?

25 / 50

25. विवाहाच्या वेळेला सगळ्यांना आनंद का होतो?

26 / 50

26. नैष्ठिक ब्रह्मचर्य का शक्य आहे?

27 / 50

27. भगवंताने नामदेवांना गुरुंकडे कशासाठी पाठवले?

28 / 50

28. वेदविद् कोणाला म्हणतात?

29 / 50

29. कोणत्या चक्रावरील ध्यानाने सगळ्या शरीरावर सत्ता प्रस्थापित होते?

30 / 50

30. प्रयाणकाळी मनाची अचलता कशाने साधता येते?

31 / 50

31. प्रवासात स्टेशन यायच्या आधीच सामान आवरून ठेवले पाहिजे हे उदाहरण कशासाठी दिले?

32 / 50

32. " लोकी वाईट चांगले.... सत्तेमुळे माझीया "ही कविता कोणाची आहे?

33 / 50

33. " कविं पुराणमनुशासितारम् "यातील पुराण म्हणजे काय?

34 / 50

34. वर्तमान परिस्थितीचे भावी काळात कसे परिणाम होतील याचा वेध घेऊ शकतो तो कोण?

35 / 50

35. पंढरपूरला जोग महाराजांच्या अध्यक्षतेखाली टिळकांनी कोणत्या विषयावर व्याख्यान दिले?

36 / 50

36. अंतकाली भगवंताचे स्मरण व्हावे वाटत असेल तर काय केले पाहिजे?

37 / 50

37. मरणाचे स्मरण असेल तर मनुष्य नम्र होण्याची शक्यता असते यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे?

38 / 50

38. मृत्यूला उद्देशून," लोक तुला भीत नाहीत तर तुझ्या आधी तू रोगाच्या सैन्याला पाठवतोस त्याला भीतात." असे कोणी म्हटले आहे?

39 / 50

39. "अधिभूतं क्षरो भाव: .... वर ||४|| " या श्लोकात भगवंताने अर्जुनाला कोणते विशेषण दिले?

40 / 50

40. अध्यात्म आत्मरूप आहे तर अधिदैवत...... आहे.

41 / 50

41. मनुष्याला उपासना करावी वाटते तेव्हा ईश्वरी सत्ता कोणत्या रूपाने प्रगट होते?

42 / 50

42. चंचलतेला अनुकूल भाव असला की मनाची चंचलता लक्षात येते आणि प्रतिकूल भाव असेल तर मनाची चंचलता लक्षात येत नाही.

43 / 50

43. भूतभावोद्भवकरो विसर्ग: व्याख्या कशाची आहे?

44 / 50

44. ब्रह्माच्या पलीकडे कोण हा प्रश्न शिल्लक राहू नये म्हणून कोणाची गोष्ट सांगितली आहे?

45 / 50

45. स्वामी वरदानंद भारतींनी शिष्यांना कोणत्या प्रकाराने गुरुपूजा करायला सांगितली आहे?

46 / 50

46. ब्रह्मात कधीही पालट किंवा बदल का होत नाही?

47 / 50

47. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला किती प्रश्न विचारले आहेत?

48 / 50

48. स्वामी वरदानंद भारतींच्या उत्तरकाशीतील स्वेच्छा समाधी प्रसंगाने गीतेचा कोणता श्लोक समोर साकारतो असे किशोरजी व्यास म्हणतात?

49 / 50

49. स्वामी विवेकानंदांना प्रिय असलेला गीतेचा श्लोक कोणता?

50 / 50

50. कोणत्या ग्रंथाला पंचम वेद म्हंटले आहे?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0