कर्मयोग - तिसरा अध्याय : प्रश्नपत्रिका - २

आवृत्ती - ३

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

कोणती माणसे चार्वाकाचे अनुयायी होतात?

2 / 50

परदेशी राष्ट्राप्रमाणे आपल्या देशात बालगुन्हेगारी का वाढली नाही?

3 / 50

काम क्रोधांना जिंकण्याचा कोणता सोपा मार्ग भगवंताने सांगितला आहे?

4 / 50

सतत परिवर्तन हे कशाच प्रतीक आहे?

5 / 50

मसाल्याचे पदार्थ मुळात कशासाठी आहेत?

6 / 50

"अन्नाद्भवन्ति भूतानि.... प्रतिष्ठितम्||"यातील निसर्गक्रमाच्या चक्राचा संबंध शेवटी कोणाशी जोडला आहे?

7 / 50

जनकासारख्या थोर पुरुषांनी मोक्षसिद्धी कशी प्राप्त केली?

8 / 50

मनुष्य सामान्यतः बुद्धिवादी असत नाही तो केवळ बुद्धिजीवी असतो.

9 / 50

या अध्यायाच्या अखेर ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णास कोणती उपमा दिली आहे?

10 / 50

विषयासंबंधी हवे -नको, चांगले- वाईट प्रामाणिक नसते यासाठी रामकृष्णांनी कोणाची गोष्ट सांगितली?

11 / 50

कोणत्या अद्भुत प्रसंगाने श्रीकृष्णाचे विशुद्ध जीवन जगतापुढे उघड झाले?

12 / 50

गीतेच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला इंग्रज कोण?

13 / 50

योगसाधना सुखावह होण्यासाठी काय असले पाहिजे?

14 / 50

"मनुष्य कोणाच्या प्रेरणेने पाप करतो?"हा प्रश्न कोणी विचारला?

15 / 50

विश्वाचे जीवन सुखावह होण्यास कारणीभूत होणारे श्रेष्ठ साधन कोणते?

16 / 50

कामक्रोधरुपी रोगाची औत्सुक्य, मोह आणि अरती ही लक्षणे कुणी सांगितली?

17 / 50

आपले वैगुण्य लपवण्यासाठी भ्रांत तत्वज्ञाने उभी करण्याच्या वृत्तीला प.पू.अप्पांनी कोणती उपमा दिली आहे?

18 / 50

प्राचीनकाळी कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या विजेसाठी कोणता शब्द वापरला आहे?

19 / 50

धर्मकृत्ये घडत राहूनही ती स्वधर्माचरणाच्या पातळीपर्यंत का पोहोचत नाहीत?

20 / 50

श्री. सोनूमामा दांडेकरांचे गुरु कोण?

21 / 50

अग्नितत्वातून कोणते तत्व निर्माण होते असे उपनिषदांनी सांगितले आहे?

22 / 50

कोणत्या कारणाने शरीर, बुद्धी, विवेकाचे मनापुढे काहीच चालत नाही?

23 / 50

चैन आणि गरज यातील भेद कोणाच्या कथेतून सांगितला आहे?

24 / 50

राजपुत्राच्या डोकेदुखीची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली आहे?

25 / 50

कोणते विकार ज्ञानाचे यथार्थ स्वरूप झाकून इंद्रिय- मन -बुद्धीला मोहित करतात.?

26 / 50

प.पू.अप्पांनी स्वधर्माचराणास कशाची उपमा दिली आहे?

27 / 50

पातकांची बीजे कशाच्या आश्रयाने राहतात?

28 / 50

चैनीसाठी नीती-अनीतीचा विचार न करता संपत्ती मिळवतात त्यांना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात?

29 / 50

"धर्मे ते धीयतां बुद्धी: मनस्ते महदस्तु च"असा उपदेश पांडवांना कोणी केला?

30 / 50

भारतीय शास्त्राने भोगाची आवश्यकता लक्षात घेऊन चैनीच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी काय सांगितले आहे?

31 / 50

कर्तव्य आणि बुद्धीने सरस असणाऱ्यांच्या ठिकाणी " काम"कोणत्या रूपाने प्रगट होतो?

32 / 50

समजण्यातला नेमकेपणाचा अभाव (मोह) कृतीत परिणत होतो त्यास काय म्हणतात?

33 / 50

ज्ञान आणि काम यांच्या संबंधातील ईश्वरीय योजना कोणत्या प्रकारची आहे?

34 / 50

भारतीय संस्कृतीने नैसर्गिक आपत्तीचे कोणते कारण सांगितले आहे?

35 / 50

कर्णवध व द्रोणवध निमित्ताने श्रीकृष्णांनी कोणते तत्व सांगितले?

36 / 50

उपदेश आचरणात आणण्यासाठी माणसाच्या अंगी कोणते गुण असावे लागतात?

37 / 50

शेतकरी पेरणी करताना दयाळू नसतो व कापणी करताना निष्ठुर नसतो हे उदाहरण कोणाच्या संदर्भात दिले आहे?

38 / 50

यज्ञामुळे पर्जन्य निर्माण होते हे विधान कोणत्या कल्पनेवर आधारित आहे?

39 / 50

सर्व प्रकारच्या पातकातून कोण मुक्त होतो असे तेराव्या श्लोकात सांगितले आहे?

40 / 50

स्वधर्मयज्ञाचे अनुष्ठान न करणाऱ्यास गीतेने कोणत्या शब्दात तिरस्कारले आहे?

41 / 50

गवंडी ओळंबा वापरतो त्यामागे कोणते तत्व असते?

42 / 50

श्रेष्ठांचे अनुकरण करावे हीच सामान्य प्रवृत्ती असते हा श्लोक कोणता?

43 / 50

वेदशास्त्राच्या सर्व विधीनिषेधना अंतिम अधिष्ठान कशाचे असते?

44 / 50

सभोवती पसरलेल्या जगताचा अनुभव मनुष्य कोणत्या मार्गाने घेतो?

45 / 50

ज्ञात्याने लोकविलक्षण रीतीने वागू नये त्याचा सामान्यांना उपयोग होत नाही यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?

46 / 50

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संयमाची सवय आणि स्वार्थाला मर्यादा यासाठी कोणत्या गोष्टी करावयास सांगितल्या?

47 / 50

वैयक्तिक जीवनात कोणती गोष्ट विशेष महत्त्वाची आहे?

48 / 50

स्वतःमध्ये वैगुण्य निर्माण झाल्याशिवाय बाह्य गोष्टी बाधक होत नाहीत यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?

49 / 50

काम खऱ्या अर्थाने केव्हा नष्ट होतो?

50 / 50

अहंकार सोडणे, आदेश आचरणात आणणे हे कशाचे खरे स्वरूप आहे?

Your score is

The average score is 48%

0%

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0