पुरुषोत्तमयोग - पंधरावा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. उत्तम शब्द सजातीयातील श्रेष्ठ कनिष्ठता सांगतो तर अतीत शब्द विजातीयातील श्रेष्ठ कनिष्ठता सांगतो.

2 / 50

2. विषय सेवनाच्या अनुकूलतेला आणि प्रतिकूलतेला आपण काय समजतो?

3 / 50

3. तत्त्वज्ञान जाणून घेऊन उपासनेच्या बळावर ईश्वरी साक्षात्कारापर्यंत पोहोचणे हीच खरी जीवनाची........ आहे.

4 / 50

4. या अध्यायात अनघ हे विशेषण कोणासाठी वापरले आहे?

5 / 50

5. " तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये "यात काय सांगितले आहे?

6 / 50

6. श्रीमत् शंकराचार्य यांच्या मते वेदांचा अर्थ पंधराव्या अध्यायात सांगता पावल्याने त्यास काय म्हणणे उचित आहे?

7 / 50

7. क्षर आणि अक्षर यापेक्षा वेगळ्या असलेल्या उत्तम पुरुषास काय म्हटले आहे?

8 / 50

8. सोळाव्या श्लोकात क्षर म्हणजे संपूर्ण संसार तर अक्षर म्हणजे काय?

9 / 50

9. वेदांत म्हणजे काय?

10 / 50

10. महाभारताने दूर्वर्तनाचे तत्त्वज्ञान बनवणाऱ्या लोकांना कोणी शासन करावे असे सांगितले आहे?

11 / 50

11. " वाचा बोलू वेदनीति"अशी कोणाची प्रतिज्ञा असते?

12 / 50

12. बुद्धिमत्तेचा अहंकार व स्वैर विषयभोगाची लालसा यातून मनुष्य कसा बनतो?

13 / 50

13. नारायण उपनिषदाने"सोग्रभुग् विभजन् तिष्ठन् आहारं "हे कार्य करणाऱ्या अग्नीला काय म्हटले आहे?

14 / 50

14. मनुष्य देहात नाभी पासून खाली व मुख आणि नाक येथे कोणत्या वायूचे स्थान असते?

15 / 50

15. वनस्पतीची रसात्मकता कोणावर अवलंबून आहे?

16 / 50

16. पृथ्वीवर 1/3 जमीन व 2/3 पाणी असताना पृथ्वी पाण्यात का विरघळत नाही?

17 / 50

17. बाहेर ब्रह्मांडात आणि आत पिंडात कोण कार्यकारी असते?

18 / 50

18. नास्तिकांच्या प्रचारामुळे अस्तिकांचा, तरुण पिढीचा होणारा बुद्धिभेद टाळण्यासाठी आणि नास्तिकांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्यासाठी प.पू. स्वामीजींनी काय केले?

19 / 50

19. स्वतःच्या मूर्खपणाचे समर्थन करणाऱ्यास काय म्हणतात?

20 / 50

20. ज्याचा गर्व, ताठा, अहंकार शांत झाला नाही त्यास शंकराचार्य काय म्हणतात?

21 / 50

21. चित्तवृत्ती आवरता येणाऱ्यास पतंजली काय म्हणतात?

22 / 50

22. दोन मित्रांची चिठ्ठीची गोष्ट कशासाठी सांगितली?

23 / 50

23. ज्याने सुखदुःखाच्या धारणा हितावर लक्ष ठेवून बाळगलेल्या असतात त्याचे काय होते?

24 / 50

24. जन्म मरणरूपी प्रपंच विस्ताराचे मूळ कारण काय?

25 / 50

25. प.पू. स्वामीजींच्या मते पूर्वजन्म पुनर्जन्म नाकारणारे नास्तिक बुद्धिवादी कोणत्या परंपरेतील सनातनीच असतात?

26 / 50

26. महाभारतात यक्षाने विचारलेल्या "मूर्ख कोण? "या प्रश्नाचे युधिष्ठिराने काय उत्तर दिले?

27 / 50

27. कोणत्या कारणामुळे जीव व ब्रह्मात भेद भासतो?

28 / 50

28. जीवात्मा प्रकृतीच्या ठिकाणी असलेल्या कोणत्या इंद्रियास आपल्याकडे ओढून घेतो?

29 / 50

29. प्राणशक्तीचे किंवा वाणीचे प्रतीक कोण ?

30 / 50

30. गायत्री मंत्रात बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी कोणाची प्रार्थना केली आहे?

31 / 50

31. काही स्मरणे आवर्जून, निष्ठेने सांभाळावी लागतात यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे?

32 / 50

32. कोणतीही टोकाची भूमिका दुराग्रहाने, हाट्टाने घेणे हे कशाचे लक्षण आहे?

33 / 50

33. भूतकाळाचे स्मरण व भविष्यकाळाची चिंता यातून काय निर्माण होते?

34 / 50

34. " ग्रंथाच्या विवेचनात वारंवार उपदेशिलेला विषय ग्रंथाच्या तात्पर्य निर्णयाचे साधन समजावे "असे कोणाचे मत आहे?

35 / 50

35. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज कसे वागले हे उदाहरण कशासाठी दिले आहे?

36 / 50

36. संसाररुपी अश्वत्थवृक्ष कशाने तोडावा असे सांगितले आहे?

37 / 50

37. संगामुळे निर्माण होणारे रागद्वेष ज्यास टाळता येतात त्यास काय म्हंटले आहे?

38 / 50

38. संसारातून विरक्त झालेल्या व्यक्तीने काय करावे असे भगवान सांगतात?

39 / 50

39. आपण सर्वसामान्य माणसे संसारुपी वृक्षाच्या कोणत्या फांद्या आहोत?

40 / 50

40. "नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी |एक तरी ओवी अनुभवावी||हे कोणत्या संदर्भात सांगितले आहे?

41 / 50

41. संसाराचे सातत्य किंवा अव्ययत्व कोणत्या स्वरूपाचे आहे?

42 / 50

42. सृष्टीचे अत्यंत अद्भुत पण नियमबद्ध स्वरूप पाहून श्रेष्ठ ऋषींनी ईश्वरास कोणती विशेषण परमादराने दिली आहेत?

43 / 50

43. कोणती गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे रजोगुणाची उत्साहशक्ती सात्विकतेची मर्यादा ओलांडत नाही?

44 / 50

44. जीव-ईश्वर आणि जड जगत् अगदी भिन्न आहेत या मतप्रणालीस काय म्हणतात?

45 / 50

45. संसाररुपी अश्वत्थवृक्षाची पाने कोणती?

46 / 50

46. संसाररुपी अश्वत्थवृक्षासंदर्भात वर व खाली हे शब्द कोणत्या अर्थाने येतात?

47 / 50

47. साधकाच्या साधना व्यवहाराच्या दृष्टीने ईश्वरापेक्षा अधिक महत्त्व कोणास आहे?

48 / 50

48. "मधुराधिपतेरखिलं मधुरं"असे श्रीकृष्णाचे वर्णन कोणी केले आहे?

49 / 50

49. पंधराव्या अध्यायात कोणाचे स्वरूप स्पष्ट केले आहे?

50 / 50

50. श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या मते गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्वरूप काय आहे?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0