विश्वरूपदर्शनयोग - अकरावा अध्याय
आवृत्ती - ३
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
1. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप कोणत्या योगावर आरुढ होऊन दाखवले?
पृष्ठ 90
2 / 50
2. 12 व्या श्लोकात आलेल्या "सुदुर्दर्शम्"या शब्दाचा अर्थ काय?
पृष्ठ 96
3 / 50
3. कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे भगवान कोणत्या स्थितीत होते?
पृष्ठ 88
4 / 50
4. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला किती श्लोकात क्षमेसाठी प्रार्थना केली आहे?
पृष्ठ 87
5 / 50
5. जगासह स्वप्नालाही सत्य मानणारे आचार्य कोणते?
पृष्ठ 79
6 / 50
6. मन:स्वास्थ्य, मानसिक शांती आणि प्रसन्नतेसाठी गीतेचा कोणता अध्याय रोज वाचावा?
पृष्ठ 77
7 / 50
7. बाहेरच्या पिडांच्या नाश्यासाठी गीतेच्या कोणत्या अध्यायाची आवर्तने रोज करावीत?
8 / 50
8. कोणाचे औदार्य टॅक्स वाचवण्याकरता दान देण्याच्या पद्धतीचे आहे असे प.पू. स्वामीजी म्हणतात?
पृष्ठ 72
9 / 50
9. कलाय व खंज या राक्षसांचा नाश करण्यासाठी अर्जुनाने कोणाला मदत केली होती?
पृष्ठ 74
10 / 50
10. जो तुझा शिरच्छेद करून तुझे शीर पृथ्वीवर पाडील तर त्याचे शीर तुझ्या आधी पृथ्वीवर पडेल असा वर कोणाला होता?
11 / 50
11. "भगवान, तुमचे भक्तवात्सल्य मी सिद्ध केले असे कोणी म्हटले आहे?
पृष्ठ 71
12 / 50
12. उत्पत्ती आणि स्थिती कोणत्या अधिष्ठानावर सुरक्षित असतात?
पृष्ठ 64
13 / 50
13. ज्या गोष्टी पुरुषांनी इच्छा करून प्रयत्नपूर्वक मिळविल्या पाहिजेत त्याला काय म्हणतात?
पृष्ठ 63
14 / 50
14. विश्वरूपातील भगवंताच्या जीव्हा कशा दिसत होत्या?
पृष्ठ 59
15 / 50
15. या अध्यायात नद्यांचे सगळे प्रवाह समुद्रात वेगाने धाव घेत मिसळतात ही उपमा कोणासाठी आली आहे?
पृष्ठ 58
16 / 50
16. भगवंताचे उग्र रूप पाहून अर्जुन घाबरला यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?
पृष्ठ 55
17 / 50
17. अर्जुनाने पशुपतास्त्राचा उपयोग महाभारत युद्धात कोणत्या प्रसंगी केला?
18 / 50
18. कौरव पक्षात ब्रह्मास्त्र कोणा कोणाकडे होते?
पृष्ठ 54
19 / 50
19. देवांच्या आर्थिक व्यवहाराचा पुरवठा कोण करतात?
पृष्ठ 51
20 / 50
20. वृद्ध च्यवनऋषींना कोणी औषध योजना करून तरुण बनवले ?
21 / 50
21. सर्व ललित कलांचे अधिष्ठाते कोण ?
22 / 50
22. शाश्वत धर्माचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तूच सनातन पुरुष आहेस असे कोणाचे मत आहे?
पृष्ठ 46
23 / 50
23. प.पू. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीची तुलना कोणाशी केली आहे?
पृष्ठ 43
24 / 50
24. अर्जुनास विश्वरूपात संपूर्ण जगत् कसे दिसले?
पृष्ठ 42
25 / 50
25. प.पू. स्वामीजींच्या मते गीतेच्या कोणत्या श्लोकाचा अर्थ ॲटम बॉम्ब निर्माण करणाऱ्या ओपन हॅमरला नीट कळला असेल?
पृष्ठ 41
26 / 50
26. संजय कोणाचा शिष्य आहे?
पृष्ठ 36
27 / 50
27. सगळ्या प्रकारच्या विसंगती सुसंगत केव्हा होतात?
पृष्ठ 39
28 / 50
28. संजय विश्वरूप का पाहू शकला?
29 / 50
29. संजयने विराटदर्शनाला काय नाव दिले आहे?
पृष्ठ 35
30 / 50
30. भामती, कल्पतरू आणि परिमल या टीका कोणाच्या भाष्यावर आहेत?
पृष्ठ 34
31 / 50
31. वस्तू आणि तिचे ग्रहणसामर्थ्य एकत्र असले की त्यास काय म्हणतात?
32 / 50
32. सुभाषितकाराच्या मते सोन्याचे दुःख कोणते आहे?
पृष्ठ 28
33 / 50
33. नलराजाच्या शरीरात कलीने कुठून प्रवेश केला?
पृष्ठ 27
34 / 50
34. मरुद्गण कोणाची मुले होती?
35 / 50
35. ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यात कोणते गुणविशेष आहेत ?
पृष्ठ 25
36 / 50
36. भगवंतांनी सगळे ऐश्वर्य प्रगट केले तरी अर्जुन मख्ख का उभा होता?
पृष्ठ 33
37 / 50
37. अर्जुनाच्या आधी ओझरते विश्वरूपदर्शन कोणास घडले होते?
38 / 50
38. योगीश्वर कोणास म्हटले आहे?
पृष्ठ 23
39 / 50
39. जे दाखवायचे नसते ते गोपनीय तर गुढ म्हणजे काय?
पृष्ठ 17
40 / 50
40. काही घड्याळे किल्ली न देता फक्त मनगटावर बांधली तरी चालतात हे उदाहरण कशासाठी दिले आहे?
41 / 50
41. "देवा नवकाव्य समजावून घेण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ देऊ नका "असे कोणी म्हटले आहे?
42 / 50
42. " मन्यसे यदि तच्छक्यं..... दर्शयात्मानमव्ययम्||या श्लोकातून अर्जुनाचा कोणता भाव प्रगट झाला आहे?
पृष्ठ 22
43 / 50
43. विश्वरूपदर्शन या अध्यायात कोणते दोन रस एकवटून प्रगट होतात?
पृष्ठ 15
44 / 50
44. गीतेच्या अकराव्या व्या अध्यायाचे वैशिष्ट्य काय आहे?
45 / 50
45. स्वामी वरदानंदभारतीच्या विश्वरूपदर्शन विवेचनाला आत्मप्रचीतीचा आधार आहे हे कोणत्या काव्यावरून जाणवते असे स्वामी माधवानंदजी म्हणतात?
पृष्ठ 13
46 / 50
46. "गबाळे अहिंसेचे तत्वज्ञान आपण शिकलो, हिंदूंचा एकही देव नि:शस्त्र नाही " हे उद्गार कोणाचे आहेत?
पृष्ठ 10
47 / 50
47. योगेश्वर शब्दाचा अर्थ काय?
पृष्ठ 9
48 / 50
48. स्वामी वरदानंदभारतीच्या मते कोणास सगळेच प्रश्न सोपे असतात?
49 / 50
49. " ध्येयदर्शन " या पुस्तिकेचे लेखक कोण आहेत?
पृष्ठ 4
50 / 50
50. " साधनचतुष्टय "या विषयाचे विवरण असलेल्या प.पू.अप्पांच्या ग्रंथाचे शीर्षक काय आहे?
पृष्ठ 3
Your score is
8+4=?