भक्तियोग - बारावा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

भक्ती शास्त्रातील आचारशी संबंधित श्रेष्ठ भक्ती कोणती?

2 / 50

प.पू.स्वामीजींच्या मते धर्म्यामृत शब्दामधील कोणत्या शब्दाने समष्टी जीवन सांगितले आहे?

3 / 50

शेवटच्या श्लोकात पू.स्वामीजींनी नचिकेत्याची गोष्ट कशासाठी सांगितली?

4 / 50

सिद्धाने निंदास्तुतीचा विचार केला पाहिजे आणि साधकाने निंदा स्तुती समान मानली पाहिजे

5 / 50

प.पू. स्वामीजींच्या मते जुन्या मंडळींचे आरोग्य चांगले राहीले याचे कारण काय?

6 / 50

राणा प्रतापाचा इतिहासातील भामाशहाची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितले आहे?

7 / 50

" सम: शत्रौ च मित्रे च "याचा अर्थ काय आहे?

8 / 50

आपल्याकडे धर्मशास्त्रात कोणी कोणाची शपथ घेऊ नये असे सांगितले आहे?

9 / 50

दंभामध्ये सुद्धा सत्याला प्रतिष्ठा दिल्यासारखे आहे असे कोणी म्हटले आहे?

10 / 50

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मते अधिक श्रम न करता रोकडा मोक्ष कुठे मिळतो?

11 / 50

जो अनपेक्ष नाही त्याच्या निर्मळ पणाला कोणती उपमा दिली आहे?

12 / 50

" तुम्ही ब्रह्मवेत्ते झालात तरी जगाचे नियम बदलू शकत नाहीत " असे ब्रह्मसूत्राच्या भाष्यात स्वच्छ शब्दात कोणी सांगितले आहे?

13 / 50

घरात असलेल्या आई-वडिलांचा आधार केव्हा वाटतो?

14 / 50

जगतामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू चांगली असूनही वाईट केव्हा ठरते?

15 / 50

" यस्मान्नोद्विजते लोको "असे कोणाच्या बाबतीत होते?

16 / 50

प.पू. स्वामीजींच्या मते "सम: शत्रौ च मित्रे च "ही गोष्ट अलीकडच्या काळात कोणाला समजली?

17 / 50

" भक्ती म्हणजे परमप्रेमरूपा "ही भक्तीची व्याख्या कोणी केली आहे?

18 / 50

कोणत्या स्थितीत भावावेश उत्पन्न झाला तर त्याचा शीण येतो?

19 / 50

उपाधी निर्माण करण्याचे कौशल्य कुणाचे?

20 / 50

मोरोपंतांनी केकावलीत स्तुतीला कोणती उपमा दिली आहे?

21 / 50

" समदुःखसुख क्षमी "यातील क्षमी म्हणजे काय?

22 / 50

आई- वडील मुलीला वाढवून मोठी करतात आणि लग्न करून दुसऱ्याला देतात ही उपमा माउलींनी कशासाठी दिली आहे?

23 / 50

मन स्थिर करणे, अभ्यास करणे, कर्म भगवंताला अर्पण करणे आणि फलत्याग करणे यातील सोपी गोष्ट कोणती?

24 / 50

ब्लडप्रेशर हा विकार जुन्या पिढीच्या स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेने खूप कमी होता याचे कारण काय?

25 / 50

आपण परमार्थात साधक दशेला लागतो तेव्हा पहिली पायरी कोणती?

26 / 50

प.पू.अप्पांच्या मते लग्नाकार्यात कॉन्ट्रॅक्टची पद्धत का वाढली?

27 / 50

संसार शब्दाचा खरा अर्थ काय?

28 / 50

" तुमच्या धर्माच्या वागण्याचे हेच फळ काय?"या द्रौपदीच्या प्रश्नाला युधिष्ठिराने काय उत्तर दिले?

29 / 50

" योग मार्ग योग्यांचा |तो न गृहस्थाश्रमी लोकांचा |परी तो टवाळीचा विषय करू नये || "असे कोणी सांगितले आहे?

30 / 50

प.पू. स्वामीजींच्या मते कोणते दोन पुरुषार्थ खरे पुरुषार्थ आहेत?

31 / 50

प.पू.अप्पांच्या मते माणसाला खरे भय कशाचे वाटले पाहिजे?

32 / 50

ज्या भक्ताने आपलेपण भगवंताला अर्पण केले त्याला पू.स्वामीजींनी पाण्यात विरघळणाऱ्या कोणत्या पदार्थाची उपमा दिली आहे?

33 / 50

नितांत श्रद्धा अंत:करणात खऱ्या भावाने उत्पन्न होणे हे कशाचे लक्षण आहे?

34 / 50

प.पू.अप्पांच्या मते खरी श्रद्धा ठेवणे हे माणसाला...... वाटते.

35 / 50

उपासना करणे म्हणजे काय?

36 / 50

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्माच्या दालनाच्या पहारेकऱ्याची उपमा कोणाला दिली आहे?

37 / 50

कोणत्या प्रकारच्या व्यायामाने सगळ्या शरीराला व्यायाम होतो?

38 / 50

भक्तीने अव्यक्त मिळते आणि योगाने व्यक्त मिळते.

39 / 50

" एवं सतत युक्ता ये......योगवित्तम: "हा प्रश्न कोणी विचारला?

40 / 50

अर्जुनाचे खरे प्रेम भगवंताच्या कोणत्या रूपावर आहे?

41 / 50

प.पू.अप्पांचा गीतेतील विशेष आवडता अध्याय कोणता?

42 / 50

श्रीज्ञानेश्वर महाराजांनी कुतर्काला कोणती उपमा दिली आहे?

43 / 50

श्रीज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी काव्य आणि साहित्य यांच्या माध्यमातून का लिहिली?

44 / 50

दंतकथेनुसार ज्ञानेश्वरी लिहूनही निवृत्तीनाथांचे समाधान झाले नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?

45 / 50

"अंबे श्रीमंते"यात आई श्रीमंत नसेल तर काय होते यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?

46 / 50

श्री ज्ञानेश्वर महाराज कोणाच्या सावली बाहेर जाऊ इच्छित नाहीत?

47 / 50

विषयाचा विळखा गुरुकृपादृष्टीने निर्विष होतो म्हणजे काय होते?

48 / 50

"तेन त्यक्तेन भुंजिथा:"चा अर्थ पू. दादांना कोणाकडून कळाला?

49 / 50

प.पू. स्वामीजींनी कुटुंबात वाढणाऱ्या मुलाची उपमा कोणाला दिली आहे?

50 / 50

कर्म, ज्ञान आणि उपासनेचा सुंदर समन्वय कोणाच्या जीवनातून पहावयास मिळतो असे चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात?

Your score is

The average score is 15%

0%

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0