राजयोग - नववा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. सुभाषितकारांच्या मते पृथ्वीवरील तीन रत्ने कोणती?

2 / 50

2. दुराचारी कशाच्या आधारे साधू होऊ शकतो?

3 / 50

3. सकाम भावनेने पितरांचे पूजन करणारे मृत्यूनंतर कोणत्या गतीस प्राप्त होतात?

4 / 50

4. कोणत्या भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतात?

5 / 50

5. कलियुगात भगवंत कशाने प्रसन्न होतात?

6 / 50

6. भारतात गुन्हेगाराची फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे?

7 / 50

7. अनंत सृष्टी उत्पन्न करूनही भगवंत जसाच्या तसा का राहतो?

8 / 50

8. प्रलय म्हणजे काय?

9 / 50

9. कोणते तीन वेद भगवंताचे स्वरूप आहेत?

10 / 50

10. भगवंत वारंवार अवतार धारण करून जगताचे रक्षण करतात म्हणून भगवंताला काय म्हणतात?

11 / 50

11. "वेद्यं"म्हणजे काय?

12 / 50

12. खरे महापुरुष शिष्याला उपदेश देताना काय म्हणतात?

13 / 50

13. यज्ञात स्वाहा आणि स्वधा शब्द कोणाला उद्देशून वापरतात?

14 / 50

14. वसिष्ठांनी रामाला कोणता उपदेश केला?

15 / 50

15. मनुष्य परमार्थ मार्गाचा पदवीधर केव्हा होतो?

16 / 50

16. योगमार्गामध्ये ध्यान कितवी पायरी आहे?

17 / 50

17. कीर्तन म्हणजे काय?

18 / 50

18. "कुटुंब व्यवस्थाच नष्ट केली पाहिजे "असे कोणी म्हटले आहे?

19 / 50

19. अनन्यता कशी प्राप्त होते?

20 / 50

20. श्रवणाच्या नंतर काय करावे म्हणजे त्यास अर्थ राहतो?

21 / 50

21. "निर्वाण षटक"रचना कुणाची आहे?

22 / 50

22. वाईट कर्मे बाधक होतात पण चांगली कर्मे बाधक होत नाहीत.

23 / 50

23. फाशीच्या शिक्षेस (मनुष्यवध) कारण असूनही न्यायाधीश सन्माननीय का असतात?

24 / 50

24. भगवंतास (सृष्टीरचना इ.) कर्मे का बाधत नाहीत?

25 / 50

25. अमृतानुभवाचा पहिला अध्याय कशावर अवलंबून आहे?

26 / 50

26. भगवंत म्हणतात,"प्रकृती नाचवते तसा मी नाचतो"या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज भगवंतास काय म्हणतात?

27 / 50

27. निरीक्षणमान बदलले की घटना बदलते यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?

28 / 50

28. सर्व जगत भगवंताने कोणत्या रूपाने व्यापले आहे?

29 / 50

29. पावसाचे चक्र केव्हा पूर्ण होते?

30 / 50

30. मनुष्याचे साध्य काय असावे?

31 / 50

31. धर्माच्या महिम्यावर श्रद्धा न ठेवणाऱ्यांचे काय होते?

32 / 50

32. आपण असहिष्णू केव्हा असले पाहिजे?

33 / 50

33. पावित्र्य म्हणजे काय?

34 / 50

34. राजगुह्याच्या बाबतीत कोणते उदाहरण दिले आहे?

35 / 50

35. राजविद्या ज्ञानाचे स्वरूप कसे आहे?

36 / 50

36. राजगुह्याच्या बाबतीत कोणता अधिकार असावा लागतो?

37 / 50

37. नवव्या अध्यायातील ज्ञान कसे आहे?

38 / 50

38. ऐकण्याचा खरा अर्थ काय आहे?

39 / 50

39. कोणता ग्रंथ भगवंताची वांग्मयीन मूर्ती आहे?

40 / 50

40. महाभारतीय युद्धात भगवान प्रतिज्ञा मोडून चक्र घेऊन कोणावर धावले?

41 / 50

41. युधिष्ठिर स्वभावाने कसा आहे?

42 / 50

42. आध्यात्मिक पातळीवरील सगळ्यात चांगले व्याख्यान कोणते?

43 / 50

43. बाव्ह आणि बाष्कली यामध्ये काय संबंध होता?

44 / 50

44. श्रोता(ऐकणारा) कसा असला पाहिजे?

45 / 50

45. अहंकारी माणसे कशासाठी लाचार होतात?

46 / 50

46. समर्थ रामदासस्वामींनी मत्सरास काय म्हटले आहे?

47 / 50

47. आधिदैविक मनुष्य कसा बनायचा संभव असतो?

48 / 50

48. श्रीकृष्णांनी या अध्यायात अर्जुनास कोणते विशेषण दिले आहे?

49 / 50

49. भगवद्गीतेचे जन्मस्थळ कोणते?

50 / 50

50. "गीताई"हा शब्द कोणाचा आहे?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0