विभूती योग - दहावा अध्याय
आवृत्ती - ३
प्रश्न संख्या - ५०
1 / 50
1. दुसऱ्याला त्रास होईल असे न वागणे म्हणजे काय?
पान 17
2 / 50
2. प.पू. आप्पांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन करणाऱ्या व्यक्तींमध्ये काय बदल घडतात?
प्रस्तावना
3 / 50
3. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?
पान 19
4 / 50
4. चार्वाकाने कोणते महाभूत नाकारले?
पान 14
5 / 50
5. शंकराचार्यांनी कोणत्या गुणाला कवचाची उपमा दिली आहे?
6 / 50
6. आचार, विचार आणि उच्चार यात संपूर्ण एकरूपता असणारा महाभारताचा महानायक कोण?
7 / 50
7. मनाला आवरणे म्हणजे काय?
पान 16
8 / 50
8. विभूतीयोगात भगवंताने अर्जुनाला कोणत्या नावाने संबोधले?
पान 3
9 / 50
9. विद्येच्या प्रकारात कोणती विद्या भगवंताची विभूती आहे?
पान 61
10 / 50
10. दधिची ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र कोणते?
पान 58
11 / 50
11. डळमळणारी पृथ्वी कोणत्या पर्वतामुळे स्थिर झाली?
पान 56
12 / 50
12. अंततः भगवंत विभूतीचे कोणते सूत्र सांगतात?
पान 65
13 / 50
13. अर्जुनाने भगवंताला सगळ्या विभूती कशासाठी विचारल्या?
पान 47
14 / 50
14. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?
पान 59
15 / 50
15. ज्याला आपल्या हिताचे सांगितलेले पटत नाही त्याला सभ्य भाषेत काय म्हणतात?
16 / 50
16. "आम्ही अत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो तो तुमच्यापेक्षा आम्ही साधुत्वात उणे आहोत म्हणून नाही तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून" असे कोणी म्हंटले आहे?
पान क्रमांक 4
17 / 50
17. वासुदेवानंद सरस्वतींची गोष्ट कोणत्या संदर्भात सांगितली?
पान 18
18 / 50
18. मोठ्यांची निंदा करणारा पातकी असतो आणि ते निमुटपणे ऐकणाराही पातकी असतो.
पान 9
19 / 50
19. स्वतःची आई देवहुतीला कुणी उपदेश केला?
पान 57
20 / 50
20. "मरणात खरोखर जग जगते" ही पंक्ती कुणाची आहे?
पान 62
21 / 50
21. संभ्रम निर्माण झाल्यावर मीराबाईंनी कुणाला पत्र लिहिले?
पान 35
22 / 50
22. जो हिताचे सांगतो त्याचे बरोबर नाही असे वाटल्याने काय होते?
पान 4
23 / 50
23. अहिंसा हे सत्याचे व्यावहारिक रूप आहे हे विधान कोणाचे?
पान 20
24 / 50
24. झाडातील चेतना कोणत्या शास्त्रज्ञाला समजली?
पान 53
25 / 50
25. समर्पणासाठी "यथा व्रजगोपिकानाम"हे उदाहरण कुणी दिले?
पान 32
26 / 50
26. देवांचा पुरोहित कोण?
पान 54
27 / 50
27. कुमारसंभवातील शिवपार्वती संवादात पार्वतीच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर तिच्यासमोर कोणत्या वेशात प्रगट झाले?
पान8
28 / 50
28. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?
पान 5
29 / 50
29. सुख दुःख हा कशाचा परिणाम आहे?
पान 24
30 / 50
30. शंकराचार्यांच्या भाष्यावर "भामति" नावाची टीका कुणी लिहिली?
पान 39
31 / 50
31. कोणता वृक्ष भगवंताची विभूती आहे?
32 / 50
32. छळणाऱ्यामध्ये कोणत्या खेळाला भगंवंताने स्वतःची विभूती मानले आहे?
पान 63
33 / 50
33. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?
34 / 50
34. सरस्वतीने कोणत्या कवीला सर्वश्रेष्ठ कवी ठरवले आहे?
35 / 50
35. दहाव्या अध्यायाची सुरुवात कुणाच्या उद्गाराने होते?
पान क्रमांक 1
36 / 50
36. कच शुक्राचार्यांकडे कशासाठी गेला होता?
पान 55
37 / 50
37. कुणाच्या बाबतीत भावसमन्वित आणि बुध होणे पांडुरंगाला अपेक्षित होते?
पान 29
38 / 50
38. सध्या वैवस्वताचे कितवे मन्वंतर चालू आहे?
पान 26
39 / 50
39. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे शंतनुचे श्राद्ध केले हे उदाहरण कोणत्या संदर्भात आले आहे?
पान 34
40 / 50
40. स्वामीवरदानंदांनी ग्रंथ निर्मिती करून भारत वर्षासाठी गौरव पूर्ण कार्य केले आहे असे कोण म्हणाले?
प्रकाशकीय
41 / 50
41. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ का वाचायचे?
पान3
42 / 50
42. कोणते इंद्रिय भगवंताची विभूती आहे?
पान 52
43 / 50
43. "पूज्य स्वामीजींनी गीता केवळ सांगितली नाही तर ती संपूर्ण जीवनात उतरवली" असे कोणी म्हटले आहे?
44 / 50
44. भगवंताने स्त्रियांतील विभूतिमत्व सांगताना कोणत्या विभूती सांगितल्या?
45 / 50
45. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?
46 / 50
46. उद्धाराचे कोणते एकुलते एक साधन परमेश्वराने मनुष्याला सांगितले आहे?
पान 23
47 / 50
47. जे एकदा हिताचे ठरले त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय?
48 / 50
48. ज्याचे ऐकले त्याचे खरे वाटते याचे कारण काय?
पान 27
49 / 50
49. दैत्य कुळातील विभूती कोण?
पान 45
50 / 50
50. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?
पान 43
Your score is
5x2=?