कर्मसंन्यासयोग - पाचवा अध्याय

आवृत्ती - १

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

ब्रह्मस्वरूप झालेल्या योग्यास कशाची प्राप्ती होते?

2 / 50

सिद्धाच्या प्रत्येक कर्माचा उपयोग कशासाठी होतो?

3 / 50

आरोग्याचा आनंद कसा असतो?

4 / 50

द्वेष आणि अभिलाषा कशातून जन्मास येते?

5 / 50

पाप नाहीसे होणे आणि कल्याण वाढणे हे कशावर अवलंबून आहे?

6 / 50

साधने नवीन असतात पण हेतू आणि साध्य कधीही नवीन नसते.

7 / 50

"आत्मा त्वं गिरीजा...."या स्तोत्रात शंकराचार्यांनी कोणती पूजा केली आहे?

8 / 50

पूर्वजन्म -पुनर्जन्माचा सिद्धांत मनुष्यास कसा बनवतो?

9 / 50

नित्य संन्यासी कसा ओळखावा?

10 / 50

प.पू. अप्पांनी लहरी बादशहा कोणाला म्हटले आहे?

11 / 50

ज्याची मन, बुद्धि, कृती, सगळ जीवन परमात्मरूप आहे त्याला काय म्हणतात?

12 / 50

निंदा जिव्हारी का लागते?

13 / 50

प.पू.अप्पांच्या मते भगवंताने "फले सक्तो निबध्यते" यात खरा..... सिद्धांत सांगितला आहे?

14 / 50

कोणाच्या प्रेरणेने माणूस पापाला प्रवृत्त होतो?

15 / 50

जे उत्पत्तिनाशयुक्त आहे त्याला काय म्हणतात?

16 / 50

मानसिक आरोग्यासाठी भगवंताने कोणता उपाय सांगितला आहे?

17 / 50

अर्जुनाने भगवंताला कोणत्या दोन मार्गातील एक मार्ग अधिक श्रेयस्कर आहे असा प्रश्न विचारला?

18 / 50

माणसाला काहीसे सोपे हवे असते म्हणून कोणता योग विशेष उपयुक्त आहे असे भगवंत म्हणतात?

19 / 50

"जानामि धर्म........तथा करोमि" हे वाक्य कोणत्या लुच्चाचे आहे?

20 / 50

"ब्राह्मण आणि पशूला.... खायला गवत घालावे?"हे वाक्य कोणाचे?

21 / 50

पूर्वजन्म पुनर्जन्म नाकारणे म्हणजे काय आहे?

22 / 50

प.पू.अप्पांच्या मते निंदकास काय समजावे?

23 / 50

"नैव किंचित् करोमीति...... इति धारयन्||९||या श्लोकाच्या विवेचनात इंद्रियांना कशाची उपमा दिली आहे?

24 / 50

योग्य वर्तणूक ठेवणे आणि त्यात आपले राग द्वेष न मिसळणे याला काय म्हणतात?

25 / 50

प.पू.अप्पांच्या मते श्रोत्याचे मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे?

26 / 50

शरीर -मन -बुद्धि यावर ज्याचे नियंत्रण आहे त्यास काय म्हणतात?

27 / 50

ब्रह्मचर्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?

28 / 50

"तुज काय देऊ.... घालू कशी भाकरी "असं कोणी म्हटलं आहे?

29 / 50

ज्ञान मिळवण्याच्या मार्गातले शत्रू कोण आहेत?

30 / 50

ज्ञान हे चित्र नसून...... आहे.

31 / 50

कम्युनिस्टांच्या हातात सत्ता आल्याबरोबर प्रथम सैन्य आणि पोलीस नष्ट केले पाहिजेत हा विचार कोणाचा?

32 / 50

जेवणाचा आनंद कशावर अवलंबून आहे?

33 / 50

प्रत्येक कर्म चांगले होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा संयोग असावा लागतो?

34 / 50

जो स्वतःच्या ठिकाणी आनंदी आहे त्याला काय म्हणतात?

35 / 50

जनार्दन स्वामींची कथा कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितली आहे?

36 / 50

या ग्रंथाच्या प्रस्तावनेचे शीर्षक काय आहे?

37 / 50

आईचे मुलाला मारणे कल्याण कारक असल्याने त्याचे स्वरूप कसे असते?

38 / 50

"संन्यासं कर्मणां.....सुनिश्चितम्||१||"ही अर्जुनाची शंका कशातून निर्माण झाली आहे?

39 / 50

"आली उर्मी साहे | तुका म्हणे थोडे आहे ||हे कोणत्या श्लोकाच्या संदर्भात सांगितले आहे?

40 / 50

सङ्गं त्यक्त्वा म्हणजे काय?

41 / 50

आपल्या शास्त्रात सांगितलेले सगळे सिद्धांत प्रत्यक्ष करून घेण्याचे विज्ञान(सायन्स) कोणते?

42 / 50

सगळी कर्मे ब्रह्माला अर्पण करणाऱ्याला कर्माचा लेप लागत नाही यासाठी कोणते उदाहरण दिले आहे?

43 / 50

इहलोकात सुखाने राहायचे असेल तर काय केले पाहिजे?

44 / 50

न कंटाळता उत्साहाने पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट सतत करत राहणे म्हणजे काय?

45 / 50

आवड नावड नेहमी कोणत्या स्वरूपाची असते?

46 / 50

नीती -नियम न पाळणाऱ्या धर्मशून्य व्यक्तीस काय म्हणतात?

47 / 50

इडा -पिंगला -सुषुम्ना नाड्यांचे संगमस्थान कोठे असते?

48 / 50

योगशास्त्रात यम नियमांना काय म्हटले आहे?

49 / 50

कर्माच्या मागची भूमिका कशी असावी?

50 / 50

"तेन मुह्यन्ति जन्तव:"यातील जन्तव: चा अर्थ काय आहे?

Your score is

The average score is 11%

0%

Exit

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0