अक्षरब्रह्मयोग - आठवा अध्याय आवृत्ती - २ प्रश्न संख्या - ५० 1 / 50 1. गायक गाण्याचे द्रुपद पुन्हा पुन्हा का गातात? लय साधण्यासाठी वातावरण निर्मिती साठी रोजचकता निर्माण करण्यासाठी ध्रुपदातून मर्म प्रगट होत असते पृष्ठ 66 2 / 50 2. " शुभमंगल सावधान "चा प.पू.अप्पांनी काय अर्थ सांगितला आहे? सावध राहिलात तर शुभमंगल होईल सावधान असावे दुसऱ्यांचे शुभमंगल चिंतावे कामक्रोधाच्या आहारी जाऊ नये पृष्ठ 76 3 / 50 3. "मै शालीवाहन के मौजीबंधन में गुलाब अत्तर लगाता था | "बढाया मारणाऱ्यांना हे उत्तर कोणी दिले? पु .ल. देशपांडे पू. दासगणु महाराज व. पु. काळे चि.वि. जोशी पृष्ठ 73 4 / 50 4. अनन्य शब्दाची "अन्याश्रयाणां त्याग: अनन्यता "ही व्याख्या कोणी केली आहे? आद्य शंकराचार्य पातंजली व्यास महर्षी श्री नारद पृष्ठ 70 5 / 50 5. योगी अरविंदांनी मनुष्याला आहे त्यात समाधान नाही याचे विश्लेषण करताना कोणते उदाहरण दिले आहे? केळीचा खांब नदीचा प्रवाह पृथ्वीचे भ्रमण कालचक्र पृष्ठ 67 6 / 50 6. मनाला विचार करण्याचे सामर्थ्य कोणापासून मिळते? बुद्धी पूर्वानुभव ब्रह्मतत्व चर्चा पृष्ठ 67 7 / 50 7. कशाच्या साह्याने प्राणशक्तीला वळण लावता येते? इंद्रिय संयमाने ध्यानाने ब्रह्मचर्य पालनाने आवरलेल्या मनाने पृष्ठ 53 8 / 50 8. कोणत्या श्लोकाच्या संदर्भात जड भरताची कथा सांगितली आहे? यं यं वाऽपि स्मरणभाव... अंतकालेच मामेव..... अभ्यास योगयुक्तेन... सर्वद्वाराणि संयम्य..... पृष्ठ 30 9 / 50 9. प.पू.अप्पांनी दिलेल्या चाकाच्या उदाहरणात अधिभूत कोणत्या स्थानी आहे? केंद्र त्रिज्या परीघ परिघाच्या बाहेर पृष्ठ 20 10 / 50 10. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी ब्रह्माचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? अक्षर परम अक्षर निराकार सर्व पर्याय योग्य पृष्ठ 16 11 / 50 11. भारतीय युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच उज्वल परंपरेची हेटाळणी का करत आहेत? पराभव प्रचुर इतिहास गुलामगिरीचे संस्कार मौलिक अध्ययनाच्या अभाव सर्व पर्याय योग्य प्रस्तावना 6 12 / 50 12. भगवद्गीतेत वांग्मयातील कोणत्या शैलीचा अवलंब केला आहे? वर्णन शैली संवाद शैली आत्मचरित्र उपदेशपर साहित्य प्रकाशकीय पृष्ठ 3 13 / 50 13. सत्यावर आधारलेल्या नियमांना काय म्हणतात? कायदा आम्नाय ऋत निर्बंध पृष्ठ 73 14 / 50 14. उत्तरायणाचे दिवस कोणते? 21 डिसेंबर ते 21 जून 21 मार्च ते 23 सप्टेंबर 21 जून ते 21 डिसेंबर 23 सप्टेंबर ते 21 मार्च पृष्ठ 71 15 / 50 15. समर्थ आणि रामचंद्रांची मूर्ती घडवणारा मूर्तिकार ही गोष्ट कोणत्या श्लोकासाठी सांगितली? ममैवांशो जीवलोके... तद्धाम परमं मम य: स सर्वेषु भूतेषु पुरुष: स पर: पार्थ पृष्ठ 68 16 / 50 16. विसाव्या श्लोकाच्या विवेचनात सोने आणि अलंकार हे उदाहरण कोणासाठी दिले? ब्रह्मतत्व जीव जगत आकाश तत्व पृष्ठ 65 17 / 50 17. भारतातील सर्वात तरुण पर्वत कोणता? सह्याद्री निलगिरी विंध्य हिमालय पृष्ठ 62 18 / 50 18. वृक्षवेलींचा समावेश कोणत्या योनीत होतो? जारज अंडज उद्भीज स्वेदज पृष्ठ 62 19 / 50 19. प.पू.अप्पा कोणाला डेप्युटेशनवर जन्माला आलेली मंडळी म्हणतात? ज्ञानी योगी अधिकारी संत देशाचे रक्षण करणारे पृष्ठ 59 20 / 50 20. " अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने || "ही पंक्ती कोणाची आहे? दासगणु महाराज स्वामी वरदानंद भारती तुकाराम महाराज रामदास स्वामी पृष्ठ 59 21 / 50 21. प.पू.अप्पांनी कैदी हातापायातील बेडी घासतो त्याची तुलना कशाशी केली आहे? मन शरीर बुद्धी अहंकार पृष्ठ 58 22 / 50 22. चांगदेवांनी चौदाशे वर्षे त्यांचे शरीर कशाच्या बळावर वाचवले? प्राण सहस्रचक्रात नेल्याने प्राणायामाने आवरलेल्या मनाच्या सामर्थ्याने प्राण भ्रूमध्यात नेल्याने पृष्ठ 54 23 / 50 23. मनुष्य आपल्या बुद्धीचा साधारणपणे किती भाग उपयोगात आणतो? पूर्ण अर्धा पाऊन पाव पृष्ठ 53 24 / 50 24. मनुष्य शरीरामध्ये उत्तमांग कोणाला म्हटले आहे? हृदय डोळे मस्तक कान पृष्ठ 52 25 / 50 25. विवाहाच्या वेळेला सगळ्यांना आनंद का होतो? तरुणांना जबाबदारीची जाणीव होते कन्यादान पवित्र दान आहे सामाजिक एकोपा निर्माण होतो मनुष्याचे शाश्वत स्वरूप विवाहामुळे टिकते पृष्ठ 49 26 / 50 26. नैष्ठिक ब्रह्मचर्य का शक्य आहे? ते जीवन धारणेसाठी आवश्यक आहे ते जीवन धारणेसाठी आवश्यक नाही मनुष्य देह आहे म्हणून संसारात राहतो म्हणून पृष्ठ 48 27 / 50 27. भगवंताने नामदेवांना गुरुंकडे कशासाठी पाठवले? भगवंताची व्यापकता कळावी गुरूंच्या भेटीसाठी गुरूंच्या अनुग्रहासाठी सर्व पर्याय योग्य पृष्ठ 47 28 / 50 28. वेदविद् कोणाला म्हणतात? वैद्य ऋषी वेदांचे जाणते वैदिक पृष्ठ 46 29 / 50 29. कोणत्या चक्रावरील ध्यानाने सगळ्या शरीरावर सत्ता प्रस्थापित होते? आज्ञाचक्र स्वाधिष्ठान चक्र मुलाधार चक्र अनाहत चक्र पृष्ठ 46 30 / 50 30. प्रयाणकाळी मनाची अचलता कशाने साधता येते? भक्ती भक्ती युक्त योग योगयुक्त भक्ती सर्व पर्याय योग्य पृष्ठ 45 31 / 50 31. प्रवासात स्टेशन यायच्या आधीच सामान आवरून ठेवले पाहिजे हे उदाहरण कशासाठी दिले? कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वतयारी केली पाहिजे गबाळेपणा नसावा प्रयाणकाळी सावध असले पाहिजे सामान विसरून राहू नये पृष्ठ 44 32 / 50 32. " लोकी वाईट चांगले.... सत्तेमुळे माझीया "ही कविता कोणाची आहे? अ.दा. आठवले दासगणू महाराज एकनाथ महाराज स्वामी वरदानंदभारती पृष्ठ 43 33 / 50 33. " कविं पुराणमनुशासितारम् "यातील पुराण म्हणजे काय? जुने झालेले व्यासांचे साहित्य काल्पनिक कथा दीर्घकालीन परंपरेत सिद्ध झालेले सत्य पृष्ठ 40 34 / 50 34. वर्तमान परिस्थितीचे भावी काळात कसे परिणाम होतील याचा वेध घेऊ शकतो तो कोण? क्रांतीदर्शी तत्त्वज्ञ राजा भविष्यवेत्ता पृष्ठ 39 35 / 50 35. पंढरपूरला जोग महाराजांच्या अध्यक्षतेखाली टिळकांनी कोणत्या विषयावर व्याख्यान दिले? सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मैयर्पित मनोबुद्धी पृष्ठ 33 36 / 50 36. अंतकाली भगवंताचे स्मरण व्हावे वाटत असेल तर काय केले पाहिजे? धर्माचरण केले पाहिजे आयुष्यभर भगवंताचे स्मरण केले पाहिजे शास्त्राप्रमाणे वागले पाहिजे केलेल्या चुकांचा पश्चात्ताप झाला पाहिजे पृष्ठ 29 37 / 50 37. मरणाचे स्मरण असेल तर मनुष्य नम्र होण्याची शक्यता असते यासाठी कोणाची गोष्ट सांगितली आहे? एकनाथ महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज पृष्ठ 28 38 / 50 38. मृत्यूला उद्देशून," लोक तुला भीत नाहीत तर तुझ्या आधी तू रोगाच्या सैन्याला पाठवतोस त्याला भीतात." असे कोणी म्हटले आहे? श्री. तांबे सावरकर कवी गोविंद चिंतामण केळकर पृष्ठ 24 39 / 50 39. "अधिभूतं क्षरो भाव: .... वर ||४|| " या श्लोकात भगवंताने अर्जुनाला कोणते विशेषण दिले? अधिभूत पुरुष अधिदैवत देहे देहभृतांवर पृष्ठ 23 40 / 50 40. अध्यात्म आत्मरूप आहे तर अधिदैवत...... आहे. कारणरूप मूर्तीरूप जीवरूप तत्वरूप पृष्ठ 23 41 / 50 41. मनुष्याला उपासना करावी वाटते तेव्हा ईश्वरी सत्ता कोणत्या रूपाने प्रगट होते? मंत्र प्रकृति अधियज्ञ अधिदैवत पृष्ठ 23 42 / 50 42. चंचलतेला अनुकूल भाव असला की मनाची चंचलता लक्षात येते आणि प्रतिकूल भाव असेल तर मनाची चंचलता लक्षात येत नाही. दोन्ही वाक्य चूक दोन्ही वाक्य बरोबर पहिलं वाक्य बरोबर दुसरं चूक पहिलं वाक्य चूक दुसरं बरोबर पृष्ठ 21 43 / 50 43. भूतभावोद्भवकरो विसर्ग: व्याख्या कशाची आहे? भावना पुनर्जन्म कर्म पुन: स्थापना पृष्ठ 18 44 / 50 44. ब्रह्माच्या पलीकडे कोण हा प्रश्न शिल्लक राहू नये म्हणून कोणाची गोष्ट सांगितली आहे? ब्राह्मण आणि राजा राजा आणि कीर्तनकार गुरु आणि शिष्य घोडा आणि गाढव पृष्ठ 16 45 / 50 45. स्वामी वरदानंद भारतींनी शिष्यांना कोणत्या प्रकाराने गुरुपूजा करायला सांगितली आहे? यती पूजन वरदनारायणाचे ध्यान त्यांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन आणि यथाशक्ती आचरण तीन दिवस गोरट्यास साधना प्रस्तावना 5 46 / 50 46. ब्रह्मात कधीही पालट किंवा बदल का होत नाही? ब्रह्म सर्वव्यापक आहे अव्यक्त आहे निर्गुण आहे निराकार आहे पृष्ठ 15 47 / 50 47. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला किती प्रश्न विचारले आहेत? तीन पाच आठ सात पृष्ठ 14 48 / 50 48. स्वामी वरदानंद भारतींच्या उत्तरकाशीतील स्वेच्छा समाधी प्रसंगाने गीतेचा कोणता श्लोक समोर साकारतो असे किशोरजी व्यास म्हणतात? प्रयाणकाले मनसाचलेन.... अंतकाले च मामेव.... य: प्रयाति त्यजन्देहं.... तत्र प्रयाता गच्छन्ति...... प्रस्तावना 11 49 / 50 49. स्वामी विवेकानंदांना प्रिय असलेला गीतेचा श्लोक कोणता? ये यथा मां प्रपद्यन्ते.... यदा यदा हि धर्मस्य...... क्लैब्यं मां स्म गम: पार्थ..... यत्र योगेश्वर: कृष्णो..... प्रस्तावना 10 50 / 50 50. कोणत्या ग्रंथाला पंचम वेद म्हंटले आहे? भगवद्गीता महाभारत ब्रह्मसूत्र भागवत प्रस्तावना पृष्ठ 7 Your score is Facebook Twitter By Wordpress Quiz plugin