श्रीकृष्ण कथामृत

250.00

भक्तकवि प पू स्वामी वरदानंद भारती ( पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले ) विरचित ‘श्रीकृष्णकथामृत’ काव्य, आधुनिक काव्याचा एक चांगला नमुना आहे. अत्यंत भावपूर्ण, प्रासादिक, रसालंकारांनी परिप्लुत आणि विविध सामाजिक तथा राजकीय विषयांना स्पर्श करीत गायिली गेलेली ही कृष्णकथा – हे महाकाव्य ‘ श्रीकृष्ण कथामृत ‘ स्वामीजींनी १९५० मध्ये रचले. त्यांच्या या काव्यकृतीवरून ते श्रीकृष्ण-भक्तीनें रंगलेले आहेत हें सिद्ध होत आहे.

Description

भक्तकवि प पू स्वामी वरदानंद भारती ( पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले ) विरचित ‘श्रीकृष्णकथामृत’ काव्य, आधुनिक काव्याचा एक चांगला नमुना आहे. अत्यंत भावपूर्ण, प्रासादिक, रसालंकारांनी परिप्लुत आणि विविध सामाजिक तथा राजकीय विषयांना स्पर्श करीत गायिली गेलेली ही कृष्णकथा – हे महाकाव्य ‘ श्रीकृष्ण कथामृत ‘ स्वामीजींनी १९५० मध्ये रचले. त्यांच्या या काव्यकृतीवरून ते श्रीकृष्ण-भक्तीनें रंगलेले आहेत हें सिद्ध होत आहे. अध्यात्ममार्गांत परमात्म्याचें भक्तिपर कीर्तन करणें यासारखें दुसरें कोणतेंही कार्य महत्त्वाचे समजलें जात नाही. महाभारत व श्रीमद्भागवत या दोन्ही प्रसिद्ध मूळ ग्रंथांचे मनन करून मराठी भाषेत सोप्या शब्दांत पद्य रूपानें श्रीकृष्ण-कथा यांनी गाइली आहे व ती अत्यंत गोड झाली आहे. म्हणून या पुस्तकास दिलेलें श्रीकृष्णकथामृत हे नांव यथार्थ आहे.

‘Shrikrishna Kathamrut’ composed by the poet P.P. Swami Varadananad Bharati (formerly known as Anant Damodar Aathavale) is a fine example of modern poetry. This epic, created around 1950, serves as an excellent representation of contemporary poetry, rich in emotional depth, filled with metaphors, and touching upon various social and political themes. Swamiji’s rendition of the Krishna narrative is not only spiritually significant but also encompasses a wide array of poetic elements.

This magnum opus, ‘Shrikrishna kathamrut,’ is a result of Swamiji’s profound exploration of spiritual paths, devotional hymns praising the Supreme Being, and the recognition that no other endeavor is as significant. The epic delves into the teachings of Mahabharata and Shrimadbhagavat, two renowned original texts, presenting the Krishna narrative in simple and beautiful Marathi verses. The ‘Shrikrishna kathamrut’ has thus become an exquisite creation, demonstrating the profound impact of Krishna devotion on Swamiji’s literary works. The title ‘Shrikrishna Kathamrut’ accurately reflects the essence of this book

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीकृष्ण कथामृत”

Your email address will not be published. Required fields are marked *