Description
हजारों वर्षांची परंपरा या धर्माला लाभलेली आहे यात शंका असू नये. पण त्यामुळेच अशी थोर परंपरा लाभलेल्या या धर्माच्या प्रदीर्घकालीन अस्तित्वाची मूळ कारणे शोधणे हे महत्वाचे ठरते. त्यासाठी साक्षेप असावा लागतो. व्यासंगी चिंतन असावे लागते. त्याची अनुभूती स्वामी श्रीवरदानंदभारतींच्या (प्राचार्य श्री. अनंतराव आठवले यांच्या) लेखनात मिळते. त्या दृष्टीने त्यांच्या “हिंदू धर्म समजून घ्या!” या ग्रंथाची जिज्ञासुना ठवण
ल्याविना रहात नाही. मी हिंदू आहे अगर हिंदुत्वनिष्ठ आहे असे अभिमानाने सांगताना त्या सांगण्यामागे काय अभिप्रेत आहे हे माहित करून घेणे आपले कर्तव्य ठरते. म्हणून प्रत्येक हिंदूने अभ्यासावी अशी ही पुस्तिका आहे.
Reviews
There are no reviews yet.