कर्मयोग

160.00

हिंदु तत्त्वज्ञानातील परमार्थ विचारासंबंधी अनेकांच्या मनात असलेला मुख्य गैरसमज हा की अध्यात्माचा विचार हा अपरिहार्यपणे निवृत्तीपर असतो आणि त्या विचाराकडे वळलेली माणसे जीवनविन्मुख होतात . या भ्रमाचा संपूर्ण निरास या पुस्तकाने होऊ शकेल .

Categories: ,

Description

थोर मराठी संत श्रीदासगणूमहाराज यांच्या परंपरेतील सत्पुरुष म्हणून प पू स्वामी वरदानंद भारती , पूर्वाश्रमीचे श्री .अनंत दामोदर आठवले यांचा महाराष्ट्राला चांगला परिचय आहे . हिंदु अध्यात्माची व जीवनपद्धतीची स्पष्ट ओळख तर्कशुद्ध पद्धतीने समाजाला करून देणारी जी तळमळीची अधिकारी मंडळी आहेत , त्यात श्री अनंतराव आठवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . संस्कृत शास्त्राबरोबरच मराठी संतवाङ्मयाचाही त्यांचा अभ्यास गाढा होता . त्यांचे समाज कल्याणासाठी चालणारे चिंतन सखोल होते .

हिंदु तत्त्वज्ञानातील परमार्थ विचारासंबंधी अनेकांच्या मनात असलेला मुख्य गैरसमज हा की अध्यात्माचा विचार हा अपरिहार्यपणे निवृत्तीपर असतो आणि त्या विचाराकडे वळलेली माणसे जीवनविन्मुख होतात . या भ्रमाचा संपूर्ण निरास या पुस्तकाने होऊ शकेल .

Additional information

Read Here

G, A, O

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कर्मयोग”

Your email address will not be published. Required fields are marked *