Description
अंतरंग-बहिरंगदृष्टीनें विष्णुसहस्रनामाचा जो जो विचार करावा तों तों त्यातील महत्ता, दिव्यता आणि गंभीरता अधिकाधिक प्रत्ययास येते. मन कौतुकानें, आदरानें, सद्भावनेने उचंबळून येते. आणि बुद्धि परमात्म्याच्या अलौकिक अशा असीम तेजस्वितेनें स्तिमित होऊन विनम्र होते. होणारा हा लाभ असामान्य आहे. असें हे भव्य दिव्य विष्णुसहस्रनाम श्रीशंकराचार्यांच्या भाष्याच्या आधारे यथामति विवरून प पू स्वामीजींनी जनमानसाच्या हाती दिले आहे.
Reviews
There are no reviews yet.