सत्याचा शोध घेणे असो वा त्या तत्त्वाचा मनाला बोध व्हावयाचा असो, दोन्हीसाठी अनुभवी जाणत्याचे मार्गदर्शन वरचेवर मिळाले पाहिजे, मिळवले पाहिजे. यासाठीच सत्पुरुषाच्या संगतीचा महिमा गायिलेला आहे.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

