ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
अ.क्र. | पुस्तकाचे नाव | मूल्य रु. |
---|---|---|
१) | अमृतानुभव भावार्थमंजिरी (श्रीज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभव’ ग्रंथावरील श्रीमहाराजांचे सर्वजन सुलभ भाष्य) | २००/- |
२) | उपदेशपर पद्ये – पूर्वरंगासाठी आवश्यक असलेल्या पद्यांचा संग्रह | २०/- |
३) | उद्धवागमन – श्रीमहाराजांनी रचलेले भावमधूर खंडकाव्य | २५/- |
४) | छात्रबोध – श्रीमहाराजांनी श्रीअंतरावांना केलेला बोध | ८/- |
५) | हितबोध – श्रीदासगणू महाराजांचे राष्ट्रोद्धारक विचार | ६/- |
६) | पासष्टीभावार्थदीपिका (श्रीज्ञानेश्वरांनी चांगदेवाच्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून लिहिलेल्या पासष्ट ओव्यांवरील भाष्य) | ४०/- |
७) | पुरवणी खंड – श्रीदासगणू महाराजांच्या समग्र वाड्.मयाचा पुरवणी खंड | उपलब्ध नाही |
८) | पोवाडे – श्रीमहाराज रचित तानाजी मालुसरे, झाशीची राणी इ. पोवाडे | ३०/- |
९) | भक्तिरसायन भावदीपिका | १३/- |
१०) | भजनावली (आवृत्ती ८ वी) – श्रीदासगणू महाराज रचित सायंकाळची भजने | १५/- |
११) | श्री गुरूचरित्र सारामृत (मूळ गुरुचरित्रातील सर्व कथाप्रसंग साररुपाने व सुलभतेने रचलेले श्रीमहाराजांचे प्रासादिक काव्य) | ८०/- |
१२) | श्रीगोदामहात्म्य (ब्रह्मपुराणातील मुळ गोदामहात्म्याचे आधारे श्रीमहाराजांची लिहिलेला ओवीबध्द ग्रंथ) | ८०/- |
१३) | श्रीगौडपादकारिका (विवरण) श्रीगौडपाद यांच्या कारिकांचा श्रीमहाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत केलेला ओवीबद्ध अनुवाद | ५०/- |
१४) | श्रीईशावास्य भावार्थ बोधिनी व मंत्रार्थ प्रकाशिका (मानवाला सत्याचे ज्ञान करवून देणाऱ्या ईशावास्य उपनिषदावरील श्रीमहाराजांची ओवीबध्द टीका) | ६०/- |
१५) | श्रीनागझरी महात्म्य (विदर्भातील गोमाजी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र) | ४०/- |
१६) | श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी (देवर्षी नारदांच्या भक्तीपर ८४ सूत्रावरील श्रीमहाराजांची ओवीबद्ध टिका) | ५५/- |
१७) | श्रीभक्तिलीलामृत (अर्वाचीन) श्रीसाईनाथांच्या आज्ञेवरुन श्रीमहाराजांनी लिहिलेली संताची ओवीबद्ध चरित्रे | २००/- |
१८) | श्रीभक्तिसारामृत (महिपतीबुवानंतर झालेल्या संताची श्री महाराजांनी लिहिलेली ओवीबद्ध संतचरित्रे) | १५०/- |
१९) | श्रीसंतकथामृत (अर्वाचीन) श्रीसाईनाथांच्या आज्ञेवरुन श्रीमहाराजांनी लिहिलेली संतांची ओवीबद्ध चरित्रे | ७५/- |
२०) | श्रीमांगीशमाहात्म्य – शिखर – शिंगणापूर महादेवाचे महात्म्य | ६०/- |
२१) | श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी (श्रीविष्णुसहस्रनामाचे श्रीमहाराजांनी रचलेले ओवीबद्ध साररुप) | २०/- |
२२) | श्रीमध्वविजय – श्री मध्वाचार्यावरील चरित्रपर ग्रंथ | ५०/- |
२३) | श्रीशंकराचार्य चरित्र (ओवीबद्ध) आद्य शंकराचार्यांचे श्रीमहाराजांनी रचलेले भक्तिरसप्रसाधन चरित्र | २५०/- |
२४) | श्रीशंडिल्य भक्तिसूत्र भावदीपिका (संस्कृत शांडिल्यसूत्रावर श्रीमहाराजांची ओवीबद्ध टिका) | ५०/- |
२५) | श्रीशनिप्रताप – श्री दासगणूमहाराज रचित ओवीबद्ध ग्रंथ | २५/- |
२६) | सुबोध लघुकथा (अनेक प्रकाराने हितोपदेश करणाऱ्या गद्य कथा) | ३०/- |
२७) | श्रीगजाननविजय – शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ग्रंथ. श्री महाराजांनी या ग्रंथाचे सर्व हक्क श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, यांच्या स्वाधीन केले आहेत. आजतागायत या ग्रंथाच्या मराठीत ४९ आवृत्त्यातून २३,८२,००० इतक्या प्रती प्रकाशित झाल्या आहेत. हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी व तेलगु या भाषांमध्येही या ग्रंथाचा अनुवाद करण्यात आलेला आहे. | |
२८) | श्रीदासगणू महाराजांनी जवळपास ८५ कीर्तनोपयोगी आख्याने रचली आहेत. |