मराठवाडयातील एक संत व थोर कीर्तनकार म्हणून  संतकवी श्री दासगणू महाराज अध्यात्माच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.