विभूती योग
विभूती योग आवृत्ती 3
1 / 20
1. ज्याचे ऐकले त्याचे खरे वाटते याचे कारण काय?
पान 27
2 / 20
2. अहिंसा हे सत्याचे व्यावहारिक रूप आहे हे विधान कोणाचे?
पान 20
3 / 20
3. संभ्रम निर्माण झाल्यावर मीराबाईंनी कुणाला पत्र लिहिले?
पान 35
4 / 20
4. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?
पान 19
5 / 20
5. सध्या वैवस्वताचे कितवे मन्वंतर चालू आहे?
पान 26
6 / 20
6. माणसाला अतिशय सुख देणाऱ्या गोष्टी कोणत्या?
पान 23
7 / 20
7. "आम्ही अत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो तो तुमच्यापेक्षा आम्ही साधुत्वात उणे आहोत म्हणून नाही तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून" असे कोणी म्हंटले आहे?
पान क्रमांक 4
8 / 20
8. देवांचा पुरोहित कोण?
पान 54
9 / 20
9. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?
पान 43
10 / 20
10. डळमळणारी पृथ्वी कोणत्या पर्वतामुळे स्थिर झाली?
पान 56
11 / 20
11. समर्पणासाठी "यथा व्रजगोपिकानाम"हे उदाहरण कुणी दिले?
पान 32
12 / 20
12. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?
पान 5
13 / 20
13. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे शंतनुचे श्राद्ध केले हे उदाहरण कोणत्या संदर्भात आले आहे?
पान 34
14 / 20
14. जो हिताचे सांगतो त्याचे बरोबर नाही असे वाटल्याने काय होते?
पान 4
15 / 20
15. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?
पान 59
16 / 20
16. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?
17 / 20
17. दहाव्या अध्यायाची सुरुवात कुणाच्या उद्गाराने होते?
पान क्रमांक 1
18 / 20
18. स्वतःची आई देवहुतीला कुणी उपदेश केला?
पान 57
19 / 20
19. दधिची ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र कोणते?
पान 58
20 / 20
20. सुख दुःख हा कशाचा परिणाम आहे?
पान 24
Your score is
8+4=?