ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

ll श्री दासगणू महाराज व स्वामी वरदानंद भारती यांच्या जीवन चरित्रावर व त्यांच्या साहित्यावर अन्य लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथाची यादी ll

अ. क्र. ग्रंथाचे नाव माहिती मूल्य रु.
तेजांच चांदणं प्राचार्य अ.दा.आठवले तथा प. पू.स्वामी वरदानंद भारती यांचे जीवन चरित्र ५००/-
आमचे अप्पा आमचे स्वामी स्नेहीजन व शिष्यांनी लिहिलेल्या पू. अप्पांच्या हृद्य आठवणी १८०/-
सन्मार्ग दीपक सौ.वसुधा महेश देशपांडे (बेंगलोर) यांनी लिहिलेले श्री दासगणू महाराजांचे संक्षिप्त चरित्र १२०/-
तेजोनिधी सौ.वसुधा देशपांडे (बेंगलोर) यांनी लिहिलेले प. पू. स्वामी वरदानंदभारतींचे संक्षिप्त चरित्र १४०/-
ओवीबद्ध चरित्र डॉ.ग.प्र.परांजपे रचित प. पू.स्वामी वरदानंदभारती यांचे ओवीबद्ध चरित्र १२०/-
आठवणी अप्पांच्या स्वामी वरदानंद भारतींच्या डॉ.ग.प्र.परांजपे लिखित आठवणी ६०/-
श्रीगोदास्तोत्रम् प. पू. अप्पांच्या “श्रीगोदास्तोत्रम्” या संस्कृतरचनेचा डॉ.ग.प्र. परांजपे यांनी केलेला मराठी अनुवाद २०/-
शिवस्तुति-नमनानुवाद श्रीकृष्णकथामृतातील प्रत्येक सर्गारंभीच्या शिवस्तुतीपर संस्कृत श्लोकांचा डॉ.ग.प्र.परांजपे यांनी केलेला अनुवाद ०६/-
ही अनंतसंपदा प. पू. अप्पांच्या समग्र वाङ्मयाचे श्री.ग.प्र.रांजपे यांनी विविध लेखकांकरवी करुन घेतलेले आस्वादक परीक्षण ८०/-
१० हीच गुरुपूजा खरी प. पू.स्वामीजींच्या प्रकाशित साहित्यातील ३६५ निवडक विचारांचे सौ.वसुधा ग. परांजपे यांची केलेले संकलन २००/-
११ ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी गद्य रुपांतर पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी’ या ग्रंथाचा सौ.वसुधा ग.परांजपे यांनी साक्षेपाने केलेला गद्य अनुवाद १२०/-
१२ श्रीवरदगीता प्रदीप श्रीकृष्णकथामृतातील सर्ग १६ ‘मोहनिरास’ वरिल प.पू. अप्पांच्या प्रवचनाचे आधारे सौ.वसुधा परांजपे यांनी केलेले लेखन ४०/-
१३ सर्वांसवे श्रीहरि प. पू. अप्पांनी रचलेल्या संस्कृत संतस्तोत्रांचा भागवताचार्य श्री.वा.ना.उत्पात यांनी लिहिलेला मराठी गद्यार्थ २०/-
१४ गंगागौरव प्राचीन-अर्वाचीन कवींनी गंगेवरती केलेल्या काव्याचा अर्थ व त्यावरील श्री.वा.ना.उत्पात यांचे भाष्य असलेला ग्रंथ १५०/-
१५ गंगालहरी (गंगातीर विहारिणी) श्री.राम पिंगळीकरकृत वृत्तबध्द मराठी अनुवादासह प्राचार्यांनी वरील काव्याचा भावानुसारी क्रम लावून केलेला अनुवाद ३०/-
१६ LORD SHRIKRISHNA THE REVERED POLITICIAN BY ATHAVLE भगवान श्रीकृष्ण एक दर्शनचा कै. प्रभाकर शिवराम सबनीस यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ३००/-
१७ मनुस्मृति चिंतनिका पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘मनुस्मृति भूमिका’ या ग्रंथाचा श्री.श्रीराम र. आळेकर (इंदोर) यांनी केलेला हिंदी अनुवाद २५/-
१८ संघप्रार्थना (हिंदी अनुवाद) पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘संघप्रार्थना’ या पुस्तकाचा श्री.श्रीराम र. आळेकर यांनी केलेला हिंदी अनुवाद १५/-
१९ मनोबोध (हिंदी अनुवाद) पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘मनोबोध’ या ग्रंथाचा श्री.श्रीराम र. आळेकर यांनी केलेला हिंदी अनुवाद १५०/-
२० MANOBODH पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘मनोबोध’ या ग्रंथाचा श्री.श्रीकांत नवाथे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ६५०/-
२१ जीवनसाधना (हिंदी) पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘जीवनसाधना’ (अध्याय आठरावा) या ग्रंथाचा डॉ.स्मिता दात्ये यांनी केलेला हिंदी अनुवाद १२५/-
२२ श्रीविष्णुसहस्रनाम (सार्थ-हिंदी) श्रीविष्णुसहस्रनाम (सार्थ) या ग्रंथाचा डॉ.स्मिता दात्ये यांनी केलेला हिंदी अनुवाद २५/-
२३ श्रीशककर्ता शालिवाहन सरस्वतीकवि श्री.मो.बा.रवंदे यांनी प. पू. अप्पांनी रचलेल्या व पुरवणी काव्याचे केलेले सुलभ मराठी भाषांतर १७५/-
२४ सत्संगति-सुगंध श्री.छ. मा. बारटक्के यांनी लिहिलेल्या प. पू. दासगणू महाराज आणि स्वामी वदरानंद भारती विषयींच्या आठवणी १००/-
२५ नादब्रह्म पूर्वरंगपदे, कीर्तनाख्यानातील व कृष्णकथामृतातील वेगवेगळ्या पदांच्या चालींचे श्री.छ.मा. बारटक्के यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) १५०/-
२६ श्रीमीराबाई आख्यानातील पदांचे स्वरांकन श्रीदासगणू महाराज विरचित श्रीमीराबाई आख्यानातील पदांचे सौ. प्रियंवदा श्रीकांत नवाथे यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) ४०/-
२७ श्रीलाखाभक्त आख्यानातील पदांचे स्वरांकन श्रीदासगणू महाराज विरचित श्रीलाखाभक्त आख्यानातील पदांचे सौ. प्रियंवदा श्रीकांत नवाथे यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) ४०/-
२८ श्रीरामदास आख्यानातील पदांचे स्वरांकन श्रीदासगणू महाराज विरचित श्रीरामदास आख्यानातील पदांचे सौ. प्रियंवदा श्रीकांत नवाथे यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) ४०/-
२९ श्रीसाईबाबा शिष्य श्रीदासगणू महाराज श्री.दिगंबर शंकर गंधे लिखित श्रीमहाराजांचे संक्षिप्त चरित्र २५/-
३० Saint Poet Dasganu डॉ.राम केशव सातपुते यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे इंग्रजी चरित्र १२५/-
३१ श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी एक अभ्यास प्राचार्य अ. दा. आठवले विरचित श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी यांवर पी.एच.डी. साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वि. वा. सौ.सुषमा राम सातपुते यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तक रूपांतर ८५/-
३२ समन्वयाद्वैत दर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पी.एच.डी. पदवीसाठी सादर केलेला वि. वा. सौ.कल्याणी माधव नामजोशी यांचा स्वामी वदरानंद भारती आणि इतर प्रमुख पांच आचार्यांच्या उपनिषदातील तत्वज्ञानाच्या तौलनिक अभ्यासाचा प्रबंध ग्रंथ ४००/-
३३ गोदातीरीचा संत श्रीदासगणू महाराज ज्येष्ठ लेखक श्री.रमेश केशव सहस्रबुद्धे (श्रीमहाराजांचे पुतणे) यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे संक्षिप्त चरित्र १००/-
३४ विचार मधुकरी किशोरवयीन मुलांना केंद्रस्थानी ठेवून पू. दादा व पू. अप्पा यांच्या व इतर मान्यवर लेखकांच्या वाङ्मयातील संस्कारक्षम विचार मौक्तिकांचे श्री. विनायकराव नांदेडकर यांनी केलेले संकलन ६०/-
३५ Under the shadow of WISDOM TREE उपनिषदर्थ कौमुदीचे विवरण करताना स्वामी वरदानंद भारती यांनी सांगितलेल्या बोधपर कथांचे श्री. जीवन तळेगावकर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर ५०/-
३६ स्वामी वरदानंद भारती जीवन व कार्य प्रा. वि. वा. महेश कोंडावार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, येथे पी.एच.डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तक रूपांतर १५०/-
३७ पुण्यक्षेत्री मार्गक्रमण पू. अप्पांच्या समवेत विविध तीर्थक्षेत्री घडलेल्या यात्रांचे कु. गार्गीताई देशपांडे यांनी लिहिलेले प्रवास वर्णन २००/-
३८ सती सहधर्मचरिणी अ. सौ. इंदिराबाई अनंतराव आठवले यांचे जीवन चरित्र १००/-
३९