ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
ll श्री दासगणू महाराज व स्वामी वरदानंद भारती यांच्या जीवन चरित्रावर व त्यांच्या साहित्यावर अन्य लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथाची यादी ll
अ. क्र. | ग्रंथाचे नाव | माहिती | मूल्य रु. |
---|---|---|---|
१ | तेजांच चांदणं | प्राचार्य अ.दा.आठवले तथा प. पू.स्वामी वरदानंद भारती यांचे जीवन चरित्र | ५००/- |
२ | आमचे अप्पा आमचे स्वामी | स्नेहीजन व शिष्यांनी लिहिलेल्या पू. अप्पांच्या हृद्य आठवणी | १८०/- |
३ | सन्मार्ग दीपक | सौ.वसुधा महेश देशपांडे (बेंगलोर) यांनी लिहिलेले श्री दासगणू महाराजांचे संक्षिप्त चरित्र | १२०/- |
४ | तेजोनिधी | सौ.वसुधा देशपांडे (बेंगलोर) यांनी लिहिलेले प. पू. स्वामी वरदानंदभारतींचे संक्षिप्त चरित्र | १४०/- |
५ | ओवीबद्ध चरित्र | डॉ.ग.प्र.परांजपे रचित प. पू.स्वामी वरदानंदभारती यांचे ओवीबद्ध चरित्र | १२०/- |
६ | आठवणी अप्पांच्या | स्वामी वरदानंद भारतींच्या डॉ.ग.प्र.परांजपे लिखित आठवणी | ६०/- |
७ | श्रीगोदास्तोत्रम् | प. पू. अप्पांच्या “श्रीगोदास्तोत्रम्” या संस्कृतरचनेचा डॉ.ग.प्र. परांजपे यांनी केलेला मराठी अनुवाद | २०/- |
८ | शिवस्तुति-नमनानुवाद | श्रीकृष्णकथामृतातील प्रत्येक सर्गारंभीच्या शिवस्तुतीपर संस्कृत श्लोकांचा डॉ.ग.प्र.परांजपे यांनी केलेला अनुवाद | ०६/- |
९ | ही अनंतसंपदा | प. पू. अप्पांच्या समग्र वाङ्मयाचे श्री.ग.प्र.रांजपे यांनी विविध लेखकांकरवी करुन घेतलेले आस्वादक परीक्षण | ८०/- |
१० | हीच गुरुपूजा खरी | प. पू.स्वामीजींच्या प्रकाशित साहित्यातील ३६५ निवडक विचारांचे सौ.वसुधा ग. परांजपे यांची केलेले संकलन | २००/- |
११ | ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी गद्य रुपांतर | पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी’ या ग्रंथाचा सौ.वसुधा ग.परांजपे यांनी साक्षेपाने केलेला गद्य अनुवाद | १२०/- |
१२ | श्रीवरदगीता प्रदीप | श्रीकृष्णकथामृतातील सर्ग १६ ‘मोहनिरास’ वरिल प.पू. अप्पांच्या प्रवचनाचे आधारे सौ.वसुधा परांजपे यांनी केलेले लेखन | ४०/- |
१३ | सर्वांसवे श्रीहरि | प. पू. अप्पांनी रचलेल्या संस्कृत संतस्तोत्रांचा भागवताचार्य श्री.वा.ना.उत्पात यांनी लिहिलेला मराठी गद्यार्थ | २०/- |
१४ | गंगागौरव | प्राचीन-अर्वाचीन कवींनी गंगेवरती केलेल्या काव्याचा अर्थ व त्यावरील श्री.वा.ना.उत्पात यांचे भाष्य असलेला ग्रंथ | १५०/- |
१५ | गंगालहरी (गंगातीर विहारिणी) | श्री.राम पिंगळीकरकृत वृत्तबध्द मराठी अनुवादासह प्राचार्यांनी वरील काव्याचा भावानुसारी क्रम लावून केलेला अनुवाद | ३०/- |
१६ | LORD SHRIKRISHNA THE REVERED POLITICIAN BY ATHAVLE | भगवान श्रीकृष्ण एक दर्शनचा कै. प्रभाकर शिवराम सबनीस यांनी केलेला इंग्रजी अनुवाद | ३००/- |
१७ | मनुस्मृति चिंतनिका | पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘मनुस्मृति भूमिका’ या ग्रंथाचा श्री.श्रीराम र. आळेकर (इंदोर) यांनी केलेला हिंदी अनुवाद | २५/- |
१८ | संघप्रार्थना (हिंदी अनुवाद) | पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘संघप्रार्थना’ या पुस्तकाचा श्री.श्रीराम र. आळेकर यांनी केलेला हिंदी अनुवाद | १५/- |
१९ | मनोबोध (हिंदी अनुवाद) | पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘मनोबोध’ या ग्रंथाचा श्री.श्रीराम र. आळेकर यांनी केलेला हिंदी अनुवाद | १५०/- |
२० | MANOBODH | पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘मनोबोध’ या ग्रंथाचा श्री.श्रीकांत नवाथे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद | ६५०/- |
२१ | जीवनसाधना (हिंदी) | पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या ‘जीवनसाधना’ (अध्याय आठरावा) या ग्रंथाचा डॉ.स्मिता दात्ये यांनी केलेला हिंदी अनुवाद | १२५/- |
२२ | श्रीविष्णुसहस्रनाम (सार्थ-हिंदी) | श्रीविष्णुसहस्रनाम (सार्थ) या ग्रंथाचा डॉ.स्मिता दात्ये यांनी केलेला हिंदी अनुवाद | २५/- |
२३ | श्रीशककर्ता शालिवाहन | सरस्वतीकवि श्री.मो.बा.रवंदे यांनी प. पू. अप्पांनी रचलेल्या व पुरवणी काव्याचे केलेले सुलभ मराठी भाषांतर | १७५/- |
२४ | सत्संगति-सुगंध | श्री.छ. मा. बारटक्के यांनी लिहिलेल्या प. पू. दासगणू महाराज आणि स्वामी वदरानंद भारती विषयींच्या आठवणी | १००/- |
२५ | नादब्रह्म | पूर्वरंगपदे, कीर्तनाख्यानातील व कृष्णकथामृतातील वेगवेगळ्या पदांच्या चालींचे श्री.छ.मा. बारटक्के यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) | १५०/- |
२६ | श्रीमीराबाई आख्यानातील पदांचे स्वरांकन | श्रीदासगणू महाराज विरचित श्रीमीराबाई आख्यानातील पदांचे सौ. प्रियंवदा श्रीकांत नवाथे यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) | ४०/- |
२७ | श्रीलाखाभक्त आख्यानातील पदांचे स्वरांकन | श्रीदासगणू महाराज विरचित श्रीलाखाभक्त आख्यानातील पदांचे सौ. प्रियंवदा श्रीकांत नवाथे यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) | ४०/- |
२८ | श्रीरामदास आख्यानातील पदांचे स्वरांकन | श्रीदासगणू महाराज विरचित श्रीरामदास आख्यानातील पदांचे सौ. प्रियंवदा श्रीकांत नवाथे यांनी सिद्ध केलेले स्वरांकन (नोटेशन) | ४०/- |
२९ | श्रीसाईबाबा शिष्य श्रीदासगणू महाराज | श्री.दिगंबर शंकर गंधे लिखित श्रीमहाराजांचे संक्षिप्त चरित्र | २५/- |
३० | Saint Poet Dasganu | डॉ.राम केशव सातपुते यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे इंग्रजी चरित्र | १२५/- |
३१ | श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी एक अभ्यास | प्राचार्य अ. दा. आठवले विरचित श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी यांवर पी.एच.डी. साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वि. वा. सौ.सुषमा राम सातपुते यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तक रूपांतर | ८५/- |
३२ | समन्वयाद्वैत दर्शन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पी.एच.डी. पदवीसाठी सादर केलेला वि. वा. सौ.कल्याणी माधव नामजोशी यांचा स्वामी वदरानंद भारती आणि इतर प्रमुख पांच आचार्यांच्या उपनिषदातील तत्वज्ञानाच्या तौलनिक अभ्यासाचा प्रबंध ग्रंथ | ४००/- |
३३ | गोदातीरीचा संत श्रीदासगणू महाराज | ज्येष्ठ लेखक श्री.रमेश केशव सहस्रबुद्धे (श्रीमहाराजांचे पुतणे) यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे संक्षिप्त चरित्र | १००/- |
३४ | विचार मधुकरी | किशोरवयीन मुलांना केंद्रस्थानी ठेवून पू. दादा व पू. अप्पा यांच्या व इतर मान्यवर लेखकांच्या वाङ्मयातील संस्कारक्षम विचार मौक्तिकांचे श्री. विनायकराव नांदेडकर यांनी केलेले संकलन | ६०/- |
३५ | Under the shadow of WISDOM TREE | उपनिषदर्थ कौमुदीचे विवरण करताना स्वामी वरदानंद भारती यांनी सांगितलेल्या बोधपर कथांचे श्री. जीवन तळेगावकर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर | ५०/- |
३६ | स्वामी वरदानंद भारती जीवन व कार्य | प्रा. वि. वा. महेश कोंडावार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, येथे पी.एच.डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तक रूपांतर | १५०/- |
३७ | पुण्यक्षेत्री मार्गक्रमण | पू. अप्पांच्या समवेत विविध तीर्थक्षेत्री घडलेल्या यात्रांचे कु. गार्गीताई देशपांडे यांनी लिहिलेले प्रवास वर्णन | २००/- |
३८ | सती सहधर्मचरिणी | अ. सौ. इंदिराबाई अनंतराव आठवले यांचे जीवन चरित्र | १००/- |
३९ |