ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

श्रीक्षेत्र गोरटे येथे २०२२ या सालात संपन्न होणारे उत्सव महोत्सव

अ. क्र. उत्सव / कार्यक्रम तिथी तारीख
श्रीदासगणू महाराज जयंती उत्सव पौष शुद्ध दशमी ते द्वादशी १६ ते १८ जानेवारी २०22
श्रीरामदास नवमी माघ वद्य अष्टमी ते दशमी २६ ते २८ फेब्रुवारी २०१९
महाशिवरात्र माघ वद्य त्रयोदशी ०४ मार्च २०१९
श्रीतुकाराम बीज व श्रीनाथ षष्ठी फाल्गुन वद्य द्वितीया ते सप्तमी २२ ते २६ मार्च २०१९
श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिर वर्धापन सोहळा फाल्गुन वद्य एकादशी ०१ एप्रिल २०१९
श्रीराम नवमी चैत्र शुद्ध अष्टमी ते दशमी १३ ते १५ एप्रिल २०१९
पू. अप्पांची संन्यासदीक्षाग्रहण तिथी
चैत्र वद्य एकादशी ३० एप्रिल २०१९
श्रीपरशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया ०७ मे २०१९
श्रीनृसिंह जयंती वैशाख शुद्ध चतुर्दशी १७ मे २०१९
१० गंगा दशहरा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी ०४ ते १२ जून २०१९
११ सद्गुरू वामनशास्त्री पुण्यतिथी उत्सव ज्येष्ठ वद्य दशमी ते द्वादशी २८ ते ३० जून २०१९
१२ गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा १६ जुलै २०१९
१३ गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्णकथामृत या काव्य ग्रंथाचे पारायण श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण वद्य अष्टमी ०५ ते २३ ऑगस्ट २०१९
१४ स्वामी वरदानंद भारती स्मरण महोत्सव श्रावण वद्य नवमी ते चतुर्दशी २५ ते २९ ऑगस्ट २०१९
१५ पूअप्पांची जयंती (अनंत चतुर्दशी)
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी १२ सप्टेंबर २०१९
१६ श्रीज्ञानेश्वर महाराज व सद्गुरू दासगणू महाराज पुण्यतिथी उत्सव कार्तिक वद्य नवमी ते चतुर्दशी २१ ते २५ नोव्हेंबर २०१९

दि. २७ जानेवारी ते ०८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान पंढरपूर ते सज्जनगड पदयात्रा संपन्न होणार आहे.

सद्गुरू वामनशास्त्री पुण्यतिथी उत्सव पुणे येथे आणि श्रीज्ञानेश्वर महाराज व सद्गुरू दासगणू महाराज पुण्यतिथी उत्सव पंढरपूर येथे संपन्न होत असतो.

उर्वरित सर्व उत्सव गोरटे येथेच संपन्न होत असतात.

गोरटे येथील उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवासव्यवस्था उपलब्ध आहे.

प्रतिष्ठानच्या पूर्व परवानगीने व परिवारातील सदस्यांच्या विनंती नुसार काही उत्सव गोरटे व्यतिरिक्त इतर ठिकाणी आजोजित केले जावू शकतात.