विभूती योग

विभूती योग आवृत्ती 3

1 / 20

1. विवेक ठेवून आचारलेली अहिंसा हे कुणाचे रूप आहे?

2 / 20

2. प.पू. आप्पांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन करणाऱ्या व्यक्तींमध्ये काय बदल घडतात?

3 / 20

3. दुसऱ्याला त्रास होईल असे न वागणे म्हणजे काय?

4 / 20

4. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?

5 / 20

5. "अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी: आभाललोचन: शंभु: भगवान बादरायण:"हे वर्णन कुणाचे आहे?

6 / 20

6. जो हिताचे सांगतो त्याचे बरोबर नाही असे वाटल्याने काय होते?

7 / 20

7. कोणते इंद्रिय भगवंताची विभूती आहे?

8 / 20

8. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?

9 / 20

9. मनाला आवरणे म्हणजे काय?

10 / 20

10. अंततः भगवंत विभूतीचे कोणते सूत्र सांगतात?

11 / 20

11. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?

12 / 20

12. सध्या वैवस्वताचे कितवे मन्वंतर चालू आहे?

13 / 20

13. "आम्ही अत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो तो तुमच्यापेक्षा आम्ही साधुत्वात उणे आहोत म्हणून नाही तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून" असे कोणी म्हंटले आहे?

14 / 20

14. जे एकदा हिताचे ठरले त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय?

15 / 20

15. मोठ्यांची निंदा करणारा पातकी असतो आणि ते निमुटपणे ऐकणाराही पातकी असतो.

16 / 20

16. विभूतीयोगात भगवंताने अर्जुनाला कोणत्या नावाने संबोधले?

17 / 20

17. कोणता वृक्ष भगवंताची विभूती आहे?

18 / 20

18. दहाव्या अध्यायापूर्वी भगवंतांनी कोणकोणत्या अध्यायात काही विभूती सांगितल्या आहेत?

19 / 20

19. संभ्रम निर्माण झाल्यावर मीराबाईंनी कुणाला पत्र लिहिले?

20 / 20

20. ज्याला आपल्या हिताचे सांगितलेले पटत नाही त्याला सभ्य भाषेत काय म्हणतात?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0